NCP Badlapur

NCP Badlapur Official NCP Badlapur Page.

21/02/2021

Shri Jitendra Ahwad MoS Urban Development, MLA Kalwa Assembly & Shri Pramod Hindurao ex CIDCO Chief

23/01/2021

संतोष कदम यांच्यावर जिव घेन झाला आहे नगरसेवक मुकुंद भोईर व यांच्या कार्यकर्त्यांन कडुन मरहान करून जिवे मारण्याची धमकि धिली 4 दिवसा पुर्वी शिव सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी राष्ट्रवादी फिष्ट्रवादी निवडुन येनार नाही आशे शब्द वापरले होते तेव्हा पासुन शिव सेने चे काही स्व घोशित उमेदवार एग्रेसिव झाले आहे व आज त्यांनी त्यांच्या समोरचे लोकप्रिय उमेदवार संतोष कदम यांच्यावर हा हल्ला केला आहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
कडुन अश्या हल्लेखोरांचा जाहीर निषेध करतो

गेल्या 2 महिन्यांपासून देशभरातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरयाणातील शेतकरी बांधव केंद्र सरकारने तयार केलेल्या जाचक कृषी विध...
22/01/2021

गेल्या 2 महिन्यांपासून देशभरातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरयाणातील शेतकरी बांधव केंद्र सरकारने तयार केलेल्या जाचक कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी थंडी, पाऊस, ऊन वाऱ्याची पर्वा न करता धरणे आंदोलन करत आहे.

गेंड्याची कातडी असलेल्या केंद्र सरकारला ना शेतकऱ्यांचे दुःख कळते आहे ना त्रास. शेतकऱ्यांच्या नावाने मतं मागून आणि खोटी आश्वासनं देऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने कृषी विधेयके लादून शेतकाऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान रचले आहे.

या कारस्थानाविरुद्ध शेतकरी बांधवांचे हात बळकट करण्यासाठी आज दिल्ली येथे किसान सत्याग्रह आंदोलनात सहभागी झालो. केवळ सहभाग न नोंदवता माझ्यावतीने आंदोलनाला पाठींबा म्हणून 100 किलो गहू, भाजीपाला आणि फळं भेट दिली.

यावेळी किसान सत्याग्रह आंदोलनाचे करणजीत सिंह, भुपेंदर सिंह, जगरूप सिंह, ब्रह्मदीप सिंह, लप्रीत सिंह आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

किसान सत्याग्रह आंदोलनाचे शिष्टमंडळ या विषयाच्या निमित्ताने लवकरच देशाचे माजी कृषिमंत्री आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विंनती करणार आहे.

#शेतकरीआंदोलन
#कृषिविधेयके



ग्रामपंचायत निवडणुकीत पाटगाव -म्हसा येथील ९ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले. या सर्व विजय...
19/01/2021

ग्रामपंचायत निवडणुकीत पाटगाव -म्हसा येथील ९ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले. या सर्व विजयी उमेदवारांची भेट घेऊन अभिनंदन केले.

💐💐💐
18/01/2021

💐💐💐

 #ग्रामपंचायत  #राष्ट्रवादी
18/01/2021

#ग्रामपंचायत #राष्ट्रवादी

एरंजाड ओम साई चषक २०२१ मध्ये मोनिष पाटील यांचा संघ दिया ११  बेलवली विजयी झाल्याबद्दल संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिन...
18/01/2021

एरंजाड ओम साई चषक २०२१ मध्ये मोनिष पाटील यांचा संघ दिया ११ बेलवली विजयी झाल्याबद्दल संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

18/01/2021

18/01/2021

बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच सामंजस्याची भूमिका घेत आघाडी धर्माचे पालन केले आहे. परंतु बदलापूर शिवसेनेतर्फे कायम उलट सुलट विधाने केली जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत वॉर्डमध्ये शिवसेना शहर प्रमुख असेच बेताल व्यक्तव्य करतांना आढळले ही बाब गंभीर आहे. ' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्कृष्ट काम असणाऱ्या वॉर्डमध्येच 'राष्ट्रवादी फ्रिष्टवादी काही निवडून येत नाही' हे भाषा आघाडी धर्माला जोपासणारी नाही.
त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडी होणार नसेल तर निवडणूक पश्चात कोणासोबत जायचे याचे सर्व अधिकार स्थानिक राष्ट्रवादी पक्ष संघटनेला असावेत. कारण पक्षाला पाण्यात पाहणाऱ्या संघटनांना उचित धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.

Address

Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP Badlapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share