05/11/2024
शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" या पहिल्या शाखेचे आज प्रथम वर्धापन दिन या गेल्या वर्षभरात माझ्यावर विश्वास दाखवलेले आपले लाडके शहरप्रमुख श्री. किशोर दादा पाटील, महिला शहरप्रमुख दीपलिताई देशमुख, गवळी ताई,श्री गिरीश राणे साहेब, सौ.प्रतिमाताई मोहिते, सौ. संपदा ताई लोखंडे, श्री. प्रशांत पालांडे, श्री. विजय वैद्य, श्री.अनिल व्यापारी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक संतोष घाणेकर यांचे मनःपूर्वक आभार तसेच या प्रभागातील सर्व रहिवाशी व लहान मुलांनी माझ्यावर दाखवलेले प्रेम आणि आशीर्वाद त्यामुळे मला कामे करण्याची जिद्द आणि इच्छा निर्माण झाली. तसेच गेल्या वर्षभरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जोडलेले सर्व सहकारी व पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार आपले प्रेम आणि आपला विश्वास असाच कायम माझ्या पाठीशी राहूदे 🙏🏻
आपलाच
अभिजीत साळवी
शाखाप्रमुख