MI BADLAPURKAR

MI BADLAPURKAR Educational , Cultural , Political , Social Events, news updates of Badlapur and nearby locations.

07/05/2026

एपीएमसीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ❗ हापूस आंब्याच्या नावाखाली खुलेआम केमिकलची फवारणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
"बाजारात येणारा आंबा खरोखर नैसर्गिकरित्या पिकलेला आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
👉 नागरिकांच्या आरोग्याशी असा खेळ थांबवण्यासाठी तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे.

Source -

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतील अतिक्रमण विभाग प्रमुख तुमच नक्की चाललय तरी काय ?
05/05/2026

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेतील अतिक्रमण विभाग प्रमुख तुमच नक्की चाललय तरी काय ?

सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे. त्यावर कोणतीही माहिती अपलोड ...
04/05/2026

सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे.


त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी https://censusindia.gov.in आणि https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
#जनगणना२०२७


जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  तो बनावट आणि अनधिकृत आहे.  जनगण...
03/05/2026

जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे.



जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे.

१. स्व नोंदणी - नागरिक se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला 'SE ID' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल.

२. थेट माहिती देणे - दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल.

सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका.

#जनगणना२०२७




#बदलापूर

01/05/2026

मुरबाड परिसर मुरबाड-बापसई परिसरात अपघातात बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

घाबरू नका, अफवा पसरवू नका. शांतता ठेवा आणि वन विभागाला सहकार्य करा. * वन्यजीव आपल्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
-Malshej Highway #बिबट्या

Address

Badlapur
421503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MI BADLAPURKAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MI BADLAPURKAR:

Share