Badlapur बदलापुर

Badlapur बदलापुर Badlapur City (Natural City of Mumbai-Thane Sub Urban) http://www.badlapur.co.in/ Badlapur was a travel route from Konkan to Gujarat, via Surat.
(641)

The town was famous for its rich horse breeds. Warriors of "Shivaji Maharaj" used to change their horses here in anticipation of the difficult climbing through the Konkan area. The word ‘Badla’ (Marathi word for “to change”) was linked to the town. For the first time in 1971, Badlapur was recognised as a municipal town in the Ulhasnagar Tehasil. City has seen a massive growth since 80s and since t

hen the population has increased rapidly. Taluka: Ambernath

Dist: Thane

State: Maharashtra

Latitude. 19.15°, Longitude. 73.2666667°

Badlpaur is surrounded by the natural beauty of hills and mountains. Railway line divides the city into two parts, East and West. The town is built on many hills, on the banks of Ulhas river. Due to the population growth in the nearby cities, many people working in Mumbai suburbs have moved to Badlapur because of the affordable real estate prices, pleasant weather, beautiful location and quiet neighborhoods along with a proximity to Mumbai by local trains. Now Badlapur city encompasses the Old Badlapur Village, Kulgaon, Manjarli, Belavali, Katrap and many other surrounding small villages.

बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गसौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी किनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्य उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असुन, दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, कात्रप आणि अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.

इतिहास:
शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर हा सुरत मार्गे कोकण आणि गुजरात दरम्यान दळणवळणाचा मार्ग होता. उत्तम प्रजातींच्या घोड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध होते. कोकण प्रदेशातल्या कठीण चढाईसाठी शिवाजी महाराजांचे योद्धे येथे घोडे बदलायचे. यावरूनच हे शहर बदलापूर या नावाने ओळखले जाऊ लागले. १९७१ साली उल्हासनगर तालुक्यातील या शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.

आकर्षणे:
बदलापु्र परीसरातील ६५.१५ मीटर उंचीचे बारवी धरण हे बदलापूर स्थानका पा्सून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल जलाशय स्त्रोत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो दरवर्षी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८०० ते ३००० मिमी. पावसाची नोंद होते. ब्यारेज आणि कुन्देश्वर ह्या धरणां व्यतिरीक्त बदलापूर स्थानकापासुन सुमारे ८ किलोमीटर अंतरावर चिखळोली धरण आहे, या धरणांच्या परिसरातील निसर्गामुळे छोट्या सहलीसाठी जवळपासच्या शहरांतून पर्यटक येथे येतात.

🏠🔧 भूमिका होम सर्विस 🔧🏠विश्वास आमचा | गुणवत्ता आमची | सेवा तुमचीतुमच्या घरातील दुरुस्ती, फिटिंग, पेंटिंग किंवा सर्व्हिसि...
27/06/2026

🏠🔧 भूमिका होम सर्विस 🔧🏠

विश्वास आमचा | गुणवत्ता आमची | सेवा तुमची

तुमच्या घरातील दुरुस्ती, फिटिंग, पेंटिंग किंवा सर्व्हिसिंगची चिंता आता संपली!

अनुभवी आणि प्रोफेशनल टीमसह आम्ही देतो दर्जेदार, वेळेत आणि योग्य दरात सेवा. एकाच ठिकाणी सर्व घरगुती कामांसाठी विश्वासार्ह पर्याय.

✅ आमच्या सेवा:
• ❄️ एसी सर्व्हिसिंग
• 🍳 किचन चिमणी सर्व्हिसिंग
• 💧 वॉटर टँक फिटिंग
• 🧼 वॉटर टँक क्लिनिंग
• 🔥 गॅस सर्व्हिसिंग
• ⚡ इलेक्ट्रिक फिटिंग व सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल काम
• 🧱 टाईल्स फिटिंग
• 🚪 कस्टम कोटमाळा / कपाट बनवून मिळेल
• 🎨 होम पेंटिंग
• 🏡 इतर सर्व प्रकारची घरगुती कामे

💯 आमची वैशिष्ट्ये:
✔️ प्रोफेशनल व अनुभवी टीम
✔️ विश्वासनीय आणि दर्जेदार सेवा
✔️ योग्य आणि पारदर्शक दर
✔️ वेळेवर काम पूर्ण
✔️ 100% ग्राहक समाधान

📞 7977178975

आजच कॉल करा किंवा WhatsApp करा आणि आपल्या घरासाठी विश्वासार्ह होम सर्विसचा अनुभव घ्या!

🚨 HIRING: IN-HOUSE VIDEO EDITOR📍 ACWS Global, Badlapur💼 Work From Office OnlyACWS Global is looking for a creative and s...
24/06/2026

🚨 HIRING: IN-HOUSE VIDEO EDITOR
📍 ACWS Global, Badlapur
💼 Work From Office Only

ACWS Global is looking for a creative and skilled Video Editor to join our team immediately.

If you love turning raw footage into engaging, high-quality videos, this opportunity is for you. 🎬

Position: Video Editor
Location: ACWS Global Office, Badlapur
Salary: ₹15,000 per month
Timing: 10:00 AM to 8:00 PM
Weekly Off: Yes
Job Type: Full-time, Work from Office

Responsibilities:
• Edit videos for social media, branding, promotions, and client projects
• Convert raw footage into clean, engaging, and professional content
• Work with the creative team to understand project requirements
• Maintain consistent branding and visual quality
• Deliver work within deadlines

Requirements:
• Comfortable using any professional video editing software
• Strong video editing portfolio or sample work
• Creative mindset and attention to detail
• Ability to manage deadlines
• Must be ready to work from office only
• Local candidates from Badlapur will be highly preferred

How to Apply:
📲 WhatsApp your updated resume and video editing sample work links to: 7447 4215 03
🌐 Or apply online: acws.in

📍 Note: This is strictly an in-house position. No remote or hybrid applications will be considered.

VideoEditing WorkFromOffice ContentCreation

🔥 PAID INTERNSHIP ALERT 🔥ACWS Global is looking for enthusiastic Computer Science & IT Freshers.📱 Android App Developmen...
21/06/2026

🔥 PAID INTERNSHIP ALERT 🔥

ACWS Global is looking for enthusiastic Computer Science & IT Freshers.

📱 Android App Development
🍎 iOS App Development

💰 ₹6,000 - ₹10,000 Stipend + Allowance
📍 Badlapur
🏢 Work From Office Only
📜 Certificate & Course Support

If you're a logical thinker with a creative mindset, we want to hear from you!

Apply Now 👇
https://acws.in/internship/

📞 7447421503

TechJobsIndia BadlapurJobs ACWSGlobal

BADLAPUR, ARE YOU READY TO LEVEL UP? ⚡️Stop settling for average. Train at the largest, most luxurious, and most popular...
02/06/2026

BADLAPUR, ARE YOU READY TO LEVEL UP? ⚡️
Stop settling for average. Train at the largest, most luxurious, and most popular gym in the city—U-VA Fitness. Whether you’re looking to torch fat, build unstoppable strength, or bulletproof your immunity, Team U-VA has your back.
🔥 Why U-VA?
• Elite Equipment
• Expert Trainers
• Unmatched Luxury Space
• Proven Results
Don't just join a gym. Join a movement. 👊💪
📞 Start your transformation today: 8879904600 / 8879904700

29/05/2026

Update of Chikhloli Railway Station

28/05/2026

how could zepto sell expired product??

15/05/2026

Loan Recovery Badlapur

21/04/2026
26/02/2026

लक्षवेधी सूचनेची सूचना
प्रति,
सचिव,
महाराष्ट्र विधानसभा, विधानभवन, मुंबई.
मी नियम १०५ अन्वये खालील तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मा. मुख्यमंत्री/नगरविकास मंत्री/परिवहन मंत्री यांचे लक्ष वेधत आहे आणि त्याबाबत त्यांनी निवेदन करावे अशी विनंती करत आहे.
विषय: कुळगाव-बदलापूर रेल्वे प्रवासी समस्या, संथ गतीने चाललेले रेल्वे प्रकल्प आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेच्या रखडलेल्या अंमलबजावणीबाबत.
निवेदन:
१. कुळगाव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून बदलापूर व अंबरनाथ रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. सध्या रेल्वे हा मुंबईकडे जाण्याचा एकमेव मुख्य मार्ग असल्याने दररोज सकाळी व सायंकाळी भीषण गर्दी होत आहे.
२. रेल्वे प्रवासातील या गर्दीमुळे नुकताच सौ. चेतना देवरुखकर (वय २८) यांचा अपघाती मृत्यू झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना आहे. प्रवाशांना लेटमार्क, नोकरीच्या संधी गमावणे आणि जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.
३. MUTP-3 अंतर्गत ३ री व ४ थी रेल्वे लाईनचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ५०% आर्थिक सहभाग आहे. हे काम पूर्ण झाल्यास दर १० मिनिटांनी गाडी सुटू शकते, मात्र कामाच्या गतीबाबत समाधानाची स्थिती नाही.
४. कासगाव-कामोठे रेल्वे मार्ग (कनेक्टिव्हिटी) सुरू केल्यास बदलापूर-अंबरनाथ स्थानकांवरील ताण कमी होऊ शकतो, मात्र हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे.
५. मेट्रो १४, मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण-बदलापूर कनेक्टिव्हिटी) आणि ठाणे, मीरा-भाईंदर व पनवेल दरम्यानची वॉटर टॅक्सी सेवा यांसारख्या पर्यायी वाहतूक प्रकल्पांची अंमलबजावणी कधी होणार, याबाबत अनिश्चितता आहे.
६. कल्याण आणि ठाणे एकात्मिक परिवहन सेवेबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल आणि केंद्र शासनाकडून येणाऱ्या पीएम ई-बसेसच्या सद्यस्थितीबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.
शासनाकडून अपेक्षित स्पष्टीकरण:
१. बदलापूर-अंबरनाथ रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी शासन रेल्वे प्रशासनासोबत काय समन्वय साधणार आहे?
२. MUTP-3 प्रकल्पातील ३ री व ४ थी लाईनचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काय पावले उचलणार आहे?
३. मेट्रो आणि वॉटर टॅक्सी सेवांसारख्या प्रकल्पांसाठी शासनाने कोणता कालबद्ध आराखडा (Time-bound plan) निश्चित केला आहे?
४. कासगाव-कामोठे रेल्वे मार्ग MUTP-3 मध्ये समाविष्ट करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे?
५. या गंभीर समस्यांकडे लक्ष न दिल्यास स्थानिक नेते व संघटनांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्याची दखल घेऊन शासन तातडीने काय निर्णय घेणार आहे? आदरणीय आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे ह्यांनी अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्टेशन प्रचंड गर्दी व त्यामुळे होणारे accident बद्दल विधान परिषदेमध्ये लक्ष वेधी मांडली अतातारी रेल्वे प्रशासनाने लक्ष घालावे अंत पाहू नये

#बदलापूर

Address

Badlapur Railway Station
Badlapur
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badlapur बदलापुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Badlapur बदलापुर:

Shortcuts

Share