Shridhar Patil

Shridhar Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shridhar Patil, Political Party, Patil Arcade 4th Floor No. 401 To 408 Near Patel R Mart, Ganesh Chowk, Manjarli Badlapur (W), District Thane, Badlapur.

हे पेज मा. श्री. श्रीधर दत्तात्रय पाटील व सौ. स्वप्ना श्रीधर पाटील यांचे अधिकृत पेज आहे.
शिवसेना नगरसेवक, मांजर्ली प्रभाग क्रमांक : ०४
सेवा • समर्पण • विकास 🚩
जनसेवेस सदैव कटिबद्ध 🙏

पंढरपूरच्या पावन वारीसाठी भक्तिभावाने मार्गस्थ झालेल्या वारकरी भगिनींचा सासवड–जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ झाले...
13/07/2026

पंढरपूरच्या पावन वारीसाठी भक्तिभावाने मार्गस्थ झालेल्या वारकरी भगिनींचा सासवड–जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे.

विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन निघालेल्या या माऊलींचा प्रवास अशा दुःखद घटनेत संपुष्टात येणे अत्यंत वेदनादायी आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या सर्व वारकरी भगिनींना मी विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

विठ्ठल चरणी प्रार्थना की, दिवंगत आत्म्यांना सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याचे बळ मिळो.

भावपूर्ण श्रद्धांजली!

#भावपूर्ण_श्रद्धांजली #पंढरपूरवारी #वारकरी_संप्रदाय
#विठ्ठल_नामाचा_गजर #ॐशांती

13/07/2026
"स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे, पराक्रम, निष्ठा आणि बलिदानाचे सर्वोच्च प्रतीक शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना स्म...
13/07/2026

"स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे, पराक्रम, निष्ठा आणि बलिदानाचे सर्वोच्च प्रतीक शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

'लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे' हा त्यांचा अमर संदेश आजही प्रत्येक शिवभक्ताच्या मनात स्वराज्यनिष्ठेची ज्योत प्रज्वलित करतो.

राष्ट्रनिष्ठा, कर्तव्य आणि त्यागाची प्रेरणा देणाऱ्या या महान योद्ध्याच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!

#शूरवीर_बाजीप्रभू_देशपांडे #स्मृतिदिन #स्वराज्य #छत्रपती_शिवाजी_महाराज िवराय

श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
11/07/2026

श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

ज्ञान, भक्ती आणि सेवाभावाचा अखंड वारसा जपणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्...
08/07/2026

ज्ञान, भक्ती आणि सेवाभावाचा अखंड वारसा जपणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏

#माऊली #पालखीसोहळा #आषाढीवारी #जयहरीविठ्ठल

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बांधवांना हार्दिक शुभे...
07/07/2026

जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

ज्ञानोबा माऊली तुकाराम! 🚩

#पालखीप्रस्थानसोहळा #तुकाराममहाराज #वारी२०२६
#पंढरपूरवारी #विठ्ठल

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य! 🌧️हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे. स...
06/07/2026

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य! 🌧️

हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे. सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

सुरक्षित राहा, सतर्क राहा. 🙏

Address

Patil Arcade 4th Floor No. 401 To 408 Near Patel R Mart, Ganesh Chowk, Manjarli Badlapur (W), District Thane
Badlapur
421503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shridhar Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share