Yugendradada Pawar Foundation Maharashtra

Yugendradada Pawar Foundation Maharashtra YSP

❤️
02/06/2026

❤️

काल बारामती तालुक्यातील होळ आठफटा, सस्तेवाडी, सादोबाचीवाडी, वडगाव बुद्रुक, कुर्नेवाडी, थोपटेवाडी आणि लाटे परिसरात अचानक ...
02/06/2026

काल बारामती तालुक्यातील होळ आठफटा, सस्तेवाडी, सादोबाचीवाडी, वडगाव बुद्रुक, कुर्नेवाडी, थोपटेवाडी आणि लाटे परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

आज प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. वादळी वाऱ्यामुळे अनिल कदम यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांच्या केळी, पेरू, डाळिंब यासारख्या फळबागा तसेच ढोबळी मिरची आणि ऊसाच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचून पिकांची झालेली ही दुरवस्था अत्यंत वेदनादायी आहे.

या कठीण प्रसंगी बाधित शेतकरी कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि झालेल्या या नुकसानीचे अचूक पंचनामे होऊन त्यांना शासनाने कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता तातडीने नुकसानीचे योग्य ती आर्थिक मदत मिळवून द्यावी, ही आमची शासनाकडे आग्रही मागणी आहे.

⏱️ 7.00 | Good morning  - युगेंद्रदादा
02/06/2026

⏱️ 7.00 | Good morning
- युगेंद्रदादा

01/06/2026
01/06/2026

📍 बारामती

अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर बारामती तालुक्यातील शेतांची पाहणी!

#अवकाळी_पाऊस #गारपीट

इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स (ISSE), बारामती शाखेच्या चेअरमनपदी मा. श्री. गणेश नरुटे यांची निवड झाल्याबद्दल त...
01/06/2026

इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स (ISSE), बारामती शाखेच्या चेअरमनपदी मा. श्री. गणेश नरुटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!

अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि नेतृत्वगुण यांच्या बळावर बारामतीसह संपूर्ण परिसरातील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग क्षेत्राला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!

विकासाच्या वाटेवर विश्वास! 💧मा. श्री. युगेंद्रदादा पवार यांचा पाणी दुःख निवारण दौरा उद्या विविध गावांमध्ये होत असून नागर...
01/06/2026

विकासाच्या वाटेवर विश्वास! 💧

मा. श्री. युगेंद्रदादा पवार यांचा पाणी दुःख निवारण दौरा उद्या विविध गावांमध्ये होत असून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले युगेंद्रदादा गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

💧🚩

आपल्या हक्काचा माणूस- युगेंद्रदादा ❤️
01/06/2026

आपल्या हक्काचा माणूस- युगेंद्रदादा ❤️

Address

Baramati Midc Area

Telephone

+918412031507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yugendradada Pawar Foundation Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category