Baramati Loksabha-Vidhansabha

Baramati Loksabha-Vidhansabha लढाई स्वाभिमानाची...

28/07/2026
28/07/2026
कॉकरोच जनता पार्टी (CJP) — विजयी 1. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ✅2. आत्महत्या केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या...
26/07/2026

कॉकरोच जनता पार्टी (CJP) — विजयी

1. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ✅
2. आत्महत्या केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना ₹1 कोटी मदत — ✅
3. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये — ✅

— CJP प्रमुख

१२ वर्षांच्या सत्तेला युवकांचा थेट इशारा:

१२ वर्षे आंदोलकांवर देशद्रोही, दंगलखोर, धार्मिक राजकारण करणारे असे आरोप करण्यात आले. आज युवकांनी त्या खोट्या शिक्क्यांना पूर्णविराम दिला.

१२ वर्षांची दडपशाही, घमेंड आणि अहंकार, आज युवकांच्या एकते समोर चूर झाला.

१२ वर्षे ED, CBI चा वापर करून दबाव टाकणारे गलिच्छ राजकारण, आज युवकांनी उध्वस्त केले.

१२ वर्षे अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराला मिळणारा सरकारी पाठिंबा. आज संपुष्टात आला. आता प्रामाणिक काम करण्याशिवाय पर्याय नाही.

१२ वर्षे जनता आणि विरोधक हुकूमशाहीमुळे गप्प होते. आज युवकांनी भीतीची ती साखळी तोडली.

१२ वर्षे लोकशाही वरचा उडालेले विश्वास आज जागा झाला.

१२ वर्षे संपलेली व विकले गेलेली मिडिया, सरकारच्या दबावशाहीला न घाबरता. आता खऱ्या बातम्या जनते पर्यंत पोचवेल.

१२ वर्षे विरोधकांची खाली उडवणारे सत्ताधारी लोकशाही मधील योग्य तो सन्मान देईल. जनता व मिडिया विरोधकांची मागणी, आता ऐकून घेतील.

झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए" - CJP

Cockroach Janata Party (CJP) — Win

1. Resignation of Dharmendra Pradhan ✅
2. ₹1 crore compensation for the families of all students who died by su***de — ✅
3. No action to be taken against protesting students — ✅

— CJP Chief

A Direct Warning from the Youth to 12 Years of Power:

For 12 years, protestors were labeled as anti-national, rioters, and accused of playing religious politics. Today, the youth have put a full stop to those false tags.

12 years of suppression, arrogance, and ego have been crushed by the unity of the youth.

For 12 years, dirty politics used agencies like ED and CBI to create pressure. Today, the youth have dismantled it.

12 years of inefficiency and government-backed corruption have come to an end. Now, there is no option but to work honestly.

For 12 years, people and opposition voices were silenced due to authoritarian rule. Today, the youth have broken that chain of fear.

The lost faith in democracy over the past 12 years has now been restored.

For 12 years, a compromised and sold-out media will now, without fear of government pressure, deliver real news to the people.

For 12 years, those in power who mocked the opposition will now give them the respect they deserve in a democracy. The demands of the people and media regarding the opposition will now be heard.

"The world bows — but it needs someone to make it bow." — CJP

25/07/2026

कधी तरी पत्रकार परिषद घ्या, सरळ बोला ना.
कधी तरी युवकांसमोर या, उत्तर द्या ना.
“मन की बात” बंद करून “जनता की बात” ऐका ना.

दिवसा व्हिडिओ टाकायची हिंमत नाही, म्हणून रात्री पोस्ट टाकली.
लाईक्स नाही मिळाले, म्हणून ट्रोलिंग करून views वाढवले.

पैसे देऊन बातम्या चालवणं हा तुमचा जुना फंडा आहे.

सध्या काही गोदी मिडिया आणि Influencers विद्यार्थ्यांचे लक्ष भरकटवण्यासाठी Reservation चा मुद्दा पुढे आणत आहेत. पेपर लीकस...
24/07/2026

सध्या काही गोदी मिडिया आणि Influencers विद्यार्थ्यांचे लक्ष भरकटवण्यासाठी Reservation चा मुद्दा पुढे आणत आहेत. पेपर लीकसारख्या गंभीर प्रश्नाविरोधात सर्व जाती-धर्मातील विद्यार्थी एकत्र आले असताना, फूट पाडण्याचा हा प्रयत्न स्पष्ट दिसतो.

Reservation हा नक्कीच महत्त्वाचा आणि स्वतंत्र विषय आहे. पण Paper Leak हा एक Criminal Offense आहे — त्यावरून लक्ष हटवण्यासाठी Reservation सारखा मुद्दा पुढे करणे पूर्णपणे चुकीचे आहे.

या सगळ्या गोंधळात मूळ प्रश्न बाजूला पडता कामा नये. देशाचा तरुण आज एकत्र आहे, आणि तो एकत्रच राहणार. त्याला भरकटवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये.

At present, some biased media and influencers are bringing up the issue of reservation to divert students’ attention. At a time when students from all castes and religions have united against a serious issue like paper leaks, this attempt to create division is clearly visible.

Reservation is undoubtedly an important and independent issue. However, a paper leak is a criminal offense — trying to overshadow it by bringing up reservation is completely wrong.

Amid all this confusion, the core issue must not be ignored. The youth of this country is united today, and it will remain united. No attempt should be made to mislead or divide them.

मा. अजितदादा तुमच्या नसण्याची उणीव आज पदोपदी जाणवते तरीही तुमचं अस्तित्व आमच्यासाठी चिरकाल कायम राहील..! कागदावर आज तुमच...
22/07/2026

मा. अजितदादा तुमच्या नसण्याची उणीव आज पदोपदी जाणवते तरीही तुमचं अस्तित्व आमच्यासाठी चिरकाल कायम राहील..! कागदावर आज तुमची जयंती असली तरी आमच्यासाठी तुमचा वाढदिवसच आहे.. म्हणून वाढदिवसाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा दादा!


20/07/2026

End of democracy on a peaceful protest police are treating like those students are like any ter*orist such a shameful behaviour. BREAKING: Major escalation in Delhi as the CJP’s "Chalo Sansad" march clashes with security forces on day one of the Monsoon Session. Here is what you need to know about ...

20/07/2026

#वाघीण

Address

Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Loksabha-Vidhansabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Baramati Loksabha-Vidhansabha:

Shortcuts

Share