Republican Party Of India Independent

Republican Party Of India Independent Republican Movement

जय भीम
20/07/2026

जय भीम

20/07/2026
🚨 विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जाहीर पाठिंबा! 🚨स्पर्धा परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, रिक्त पदे तात...
20/07/2026

🚨 विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जाहीर पाठिंबा! 🚨
स्पर्धा परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, रिक्त पदे तात्काळ भरणे, आणि पेपरफुटीला कायमचा आळा घालणे या विद्यार्थ्यांच्या अत्यंत न्याय्य मागण्या आहेत. या मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय.) च्या वतीने दिनांक २१ जुलै २०२६ रोजी हिंगोली येथे आयोजित 'विद्यार्थी जागर मोर्चास' आम्ही आमचा संपूर्ण नैतिक पाठिंबा जाहीर करत आहोत.
शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ न मांडता, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक व तातडीने कार्यवाही करावी हीच आमची अपेक्षा आहे. या लोकशाही मार्गाने निघणाऱ्या मोर्चास मनापासून सदिच्छा!
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांना न्याय मिळो!
जय भीम! जय संविधान !! ✊🔥
👉 - दिनेश हनुमंते दांडेगावकर
(प्रदेशाध्यक्ष: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय.))
📞 मो. ९५५२३८३६९२
#विद्यार्थी_जागर_मोर्चा #हिंगोली #न्याय्य_हक्क #शासकीय_भरती #पारदर्शकता #दिनेश_दांडेगावकर #जयभीम #जयसंविधान

चलो जवळा बाजार
11/07/2026

चलो जवळा बाजार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय.) आता महाराष्ट्रात ताकदीने सक्रिय होतं आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात विविध ...
05/07/2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय.) आता महाराष्ट्रात ताकदीने सक्रिय होतं आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात विविध राजकीय, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल.

Address

कौठा रोड
Basmat
SATYASHODHAKDALMILL

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+919552383692

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Republican Party Of India Independent posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Republican Party Of India Independent:

Shortcuts

Share