04/06/2026
सर्व वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!
महावितरणच्या SMART योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून स्वस्त, शाश्वत आणि अखंडित वीज पुरवठ्याचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
वीज बिलात बचत, पर्यावरणपूरक ऊर्जा आणि आत्मनिर्भरतेकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. राज्य व केंद्र सरकारच्या लोकहितकारी योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक घर ऊर्जा सक्षम बनवूया..!
ोजना #महावितरण #वीजबचत #ऊर्जाआत्मनिर्भरता