Dhamane's Belgaum Live

Dhamane's Belgaum Live social media

धामणे गावचे गुरु व महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी तालुका पंचायत् मेंबर रघुनथ् गुंडुनाथ बुवाजी यांचे अल्पशा आजाराने निधन ...
20/05/2024

धामणे गावचे गुरु व महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी तालुका पंचायत् मेंबर रघुनथ् गुंडुनाथ बुवाजी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे 12 वाजता अंतविधी निघणार आहे

नमस्कार 🙏🏻🙏🏻सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की वरील माहिती जास्तीत जास्त आपल्या सर्वा ग्रुप मध्ये शेअर करावं🙏🏻🙏🏻
16/11/2023

नमस्कार 🙏🏻🙏🏻सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की वरील माहिती जास्तीत जास्त आपल्या सर्वा ग्रुप मध्ये शेअर करावं🙏🏻🙏🏻

धामणे गावांमध्ये दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला.. 2023
25/10/2023

धामणे गावांमध्ये दसरा मोठ्या प्रमाणात साजरा केला.. 2023

16/10/2023

श्री दुर्गा माताचे अगंमहन बसवण गल्ली धामणे 2023

07/10/2023

प्रत्येकाने आपापल्या सोसायटी ग्रुप वर पोस्ट करणे.

दुःखद निधन   ब्रह्मलिंग गल्ली कुरबारहट्टी धामणे येतील प्रगतशील शेतकरी इराप्पा कल्लाप्पा रेमाणाचे यांचे आज 12 वाजता अल्पश...
20/09/2023

दुःखद निधन ब्रह्मलिंग गल्ली कुरबारहट्टी धामणे येतील प्रगतशील शेतकरी इराप्पा कल्लाप्पा रेमाणाचे यांचे आज 12 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज 4 30 वाजता होणार आहे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🌹🌹

प्रति वर्षाप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून आज धामणे येथे सकाळी प्रायमरी शाळेमध्ये पहिलीच्या विद्यार्...
21/08/2023

प्रति वर्षाप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून आज धामणे येथे सकाळी प्रायमरी शाळेमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी उपस्थित प्रतिष्ठित नागरिक

🙏🏻🙏🏻💐 ಓಂ ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಪ್ರಸನ್ನ,,, ಮಾತಂಗಿ ದೇವಿ ಪ್ರಸನ್ನ,,,18/8/ 2023 ಶುಭ ಶುಕ್ರವಾರ,ಸಂಪತ್ ಶುಕ್ರವಾರದಂದು ನಮ್ಮ ಊರಿನ ಇಂಜನಿಯರಾದ ಶ್ರ...
19/08/2023

🙏🏻🙏🏻💐 ಓಂ ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಪ್ರಸನ್ನ,,, ಮಾತಂಗಿ ದೇವಿ ಪ್ರಸನ್ನ,,,18/8/ 2023 ಶುಭ ಶುಕ್ರವಾರ,ಸಂಪತ್ ಶುಕ್ರವಾರದಂದು ನಮ್ಮ ಊರಿನ ಇಂಜನಿಯರಾದ ಶ್ರೀ ಉಮೇಶ ಕೇದಾರಿ ಬಾಳೇಕುಂದ್ರಿ,,ಇವರು ಮಂದಿರ ದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ನೆರೆವರಿಸಿದರು,,,ಮಂದಿರ ನಿಮಾ೯ಣಕ್ಕಾಗಿ 51,000/- ರೂ,,ಗಳನ್ನು ದೇಣಗಿ ನೀಡಿದರು,,ಅವರ ಜೊತೆ ಅವರ ತಂದೆ ಶ್ರೀ ಕೇದಾರಿ ಉ ಬಾಳೇಕುಂದ್ರಿ,,,ಅವರ ತಾಯಿ,,, ಹಾಗೂ ಅಣ್ಣನವರಾದ ಶ್ರೀ ದೀಪಕ ಕೇ ಬಾಳೇಕುಂದ್ರಿ,,(ಮಾಜಿ ಎಸ್ ,ಡಿ ,ಎಮ್,ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು )ಉಪಸ್ಥಿತ ಇದ್ದರು,, ಊರಿನ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರ ಹಾಗೂ ದೇವಸ್ಥಾನಿ ಪಂಚ ಕಮಿಟಿ ಯವರಿಂದ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು🙏🏻🙏🏻💐,,,,,"ನಿಮ್ಮಲೆರ ಸಹಕಾರವೇ ,,,ಊರಿನ ಪ್ರಗತಿ ." ಕೇಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸ್ಪಧಾ೯ತ್ಮಕ ಕೊಚಿಂಗ ತರಬೇತಿ ಹಾಗೂ Army,police academy ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗುವುದು,🙏🏻🙏🏻

🙏🙏🌺🌺 हर हर महादेव आज रोजी कलमेश्वर देवस्थान या मंदीरच बांधकाम व वरच्या बाजूला पत्रे घालायच काम या मंदिराच्या पंच कमिटी ह...
17/08/2023

🙏🙏🌺🌺 हर हर महादेव आज रोजी कलमेश्वर देवस्थान या मंदीरच बांधकाम व वरच्या बाजूला पत्रे घालायच काम या मंदिराच्या पंच कमिटी हाती घेतलेलं व तसेच या मंदिराच्या कामाची सुरुवात व पुजा आपल्या धामणे गावाचे ग्रामपंचायत अध्यक्ष पंडित पाटील यांच्या हस्ते पुजा करण्यात आली आहे व तसेच या पुजेला धामणे गावचे ग्रामपंचायत सदस्य यलापा रेमाणाचे विजय बाळेकुंद्री अशोक जायाणाचे रामा लोकळुचे मारुती पवार वामन पाटील राजु गणाचारी रघुनाथ बुवाजी कॄष्णा जायाणाचे कुमाणा कोमाणाचे व इत्यादी व तसेच सर्व पाहुणे मंडळीच कलमेश्वर देवस्थान पंच कमिटी यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो 🙏🙏🙏🙏🌺🌺

कै. मनोहर मारुती बेळगुंदकर ( HESCOM )राहणार पाटील गल्ली धामणे.वय वर्षे 67. यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. अंतिम संस...
10/08/2023

कै. मनोहर मारुती बेळगुंदकर ( HESCOM )
राहणार पाटील गल्ली धामणे.
वय वर्षे 67. यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
अंतिम संस्कार शुक्रवारी सकाळी ठीक 9.30. वाजता.
रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी ठीक 8 वाजता.

ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಯೋಜನೆ - ಉಚಿತ ಬೆಳಕು, ಸುಸ್ಥಿರ ಬದುಕು.
01/08/2023

ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಯೋಜನೆ - ಉಚಿತ ಬೆಳಕು, ಸುಸ್ಥಿರ ಬದುಕು.

31/07/2023

रोप लावते वेळी गाणे म्हणत सुखाचा आनंद घेत आहेत..

Address

Dhamane S. Belgaum
Belgaum
590005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhamane's Belgaum Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category