15/04/2026
भडगाव नगरपरिषदेत “8/8 LK टक्केवारी”चा खेळ सुरू असल्याच्या चर्चा जोरात आहेत…
खरं काय आणि खोटं काय, हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे!
जनतेच्या पैशावर कोणाचा हक्क?
विकासाच्या नावाखाली टक्केवारीची वाटणी करणारे कोण?
आणि हे सगळं चालू असताना प्रशासन गप्प का?
भडगावकरांनो,
आपल्या हक्काचा पैसा कुणाच्या खिशात जात असेल तर आता प्रश्न विचारायलाच हवा!
“टक्केवारी सम्राट” कोण आहे, हे जनतेला माहित असायलाच हवं…
कारण हिशोब मागणं हा आपला अधिकार आहे!
#हक्क_मागतोय_भडगाव
#भ्रष्टाचार_बंद_करा
#जनतेचा_हिशोब_द्या