Sudhir Sarve Social Worker प्राणी मित्र व गरीब बेघर लोकांची मदत करणे

  • Home
  • India
  • Bhandara
  • Sudhir Sarve Social Worker प्राणी मित्र व गरीब बेघर लोकांची मदत करणे

Sudhir Sarve Social Worker  प्राणी मित्र व गरीब बेघर लोकांची मदत करणे सोशल वर्कर प्राणी मित्र

आज टवेपार खोकरला  येथे एक हिरन चा बच्चा वर काही कुत्र्यांनी त्याच चावा घेऊन ,, त्याला घ्यायल केल  होत ही माहिती मित्र गौ...
20/07/2024

आज टवेपार खोकरला येथे एक हिरन चा बच्चा वर काही कुत्र्यांनी त्याच चावा घेऊन ,, त्याला घ्यायल केल होत ही माहिती मित्र गौरीशंकर सार्वे यानी मला कॉल केल व या बद्दल माहिती दिली
मग तुरन्त मी आपल्या सर्कल चे फॉरेस्ट एरिया वाल्यांना ह्या बद्दल माहिती दिली व त्यांना येई पर्यंत
गौरीशंकर सार्वे , मिथुन कोसरे, राहुल तिजारे, करण कोसरे, सौरभ लुटे, खुशाल मते , वेदांत बोंद्रे त्या बच्चा ला सुरक्षित ठिकाणी आणून ठेवल व देखरेख केली व काही वेळात ,, फारेस्ट गार्ड आले व गाडीवर घेऊन गेले
ईश्वरीय कार्य केल्या बद्दल आपन सर्वांचे खुप खुप धन्यवाद 💐🙏💐

21/11/2023


❤️🎂❤️ 🚩 #मनसेसैनीक_अमन_राऊत_भंडारा_भावाला  #वाढदिवसाच्या_कोटी_कोटी_हार्दिक_शुभेच्छा  ❤️   ❤️🚩🚩🚩Aman Raut Mns
04/10/2023

❤️🎂❤️ 🚩
#मनसेसैनीक_अमन_राऊत_भंडारा_भावाला #वाढदिवसाच्या_कोटी_कोटी_हार्दिक_शुभेच्छा
❤️ ❤️🚩🚩🚩

Aman Raut Mns

 #वाढदिवसाच्या_कोटी_कोटी_हार्दिक  #शुभेच्छा_दुर्गेशभाऊ  ❤️🎂❤️ ❤️  ❤️Durgesh Nashine
04/10/2023

#वाढदिवसाच्या_कोटी_कोटी_हार्दिक
#शुभेच्छा_दुर्गेशभाऊ ❤️🎂❤️
❤️ ❤️

Durgesh Nashine

परवा भंडारा वरठी रोड ला आदित्य लॉन जवडखड्डा असल्यामुळे ह्या छोट्याशा चिकुमली लानाका जवड लागला व हाताला पन लागला व तिचा आ...
02/09/2023

परवा भंडारा वरठी रोड ला आदित्य लॉन जवड
खड्डा असल्यामुळे ह्या छोट्याशा चिकुमली ला
नाका जवड लागला व हाताला पन लागला
व तिचा आई वडिलांना पन लागला नसीब चांगले की
मागेहुन ट्रक वगेरे मोठा वाहन नाही आला 🙏😓
एकदा ह्या चिमुकली जीवा कड़े बघा अजुन तिने
दुनिया बरोबर नाही पाहली

आज गाववरुण भंडारा येत असताना रस्त्यात खारूताई चा कोणाचा तरी वाहन मध्ये येऊन मृत्यु झाला असेल ?मग मी बाजूला छोटास खड्दा क...
13/08/2023

आज गाववरुण भंडारा येत असताना रस्त्यात खारूताई
चा कोणाचा तरी वाहन मध्ये येऊन मृत्यु झाला असेल ?
मग मी बाजूला छोटास खड्दा करून अंतीम संस्कार केल 💐🙏💐
अस वाटते की बिचारि झोपीत आहे पन तीच मृत्यु हा
खुप वेळ अगोदर झाला होता 💐

Address

Bhandara
441904

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sudhir Sarve Social Worker प्राणी मित्र व गरीब बेघर लोकांची मदत करणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category