wasnik.anshul

wasnik.anshul vice president ( socio-economic organization)

25/05/2021
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा..! #रमजान_ईद #ईदमुबारक2021
14/05/2021

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#रमजान_ईद
#ईदमुबारक2021

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
14/05/2021

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

Proud of you & your efforts to tackle and help patients in this dangerous circumstance.
12/05/2021

Proud of you & your efforts to tackle and help patients in this dangerous circumstance.

🥺🥺😢
01/05/2021

🥺🥺😢

आज कामगार दिन, पण नेहमी कामगारांच्या मदतीसाठी धावून येणारे, अन्याया विरूद्ध आवाज ऊठवणारे कामगारांचे नेते आज आपल्यात नाही...
01/05/2021

आज कामगार दिन, पण नेहमी कामगारांच्या मदतीसाठी धावून येणारे, अन्याया विरूद्ध आवाज ऊठवणारे कामगारांचे नेते आज आपल्यात नाही. हे बघून मन भरून आले. we miss u dad , you always stood in our heart 🥺❤

तुम्ही नेहमी आमच्या हृदयात रहाल बाबा. we miss u 🥺😢
26/04/2021

तुम्ही नेहमी आमच्या हृदयात रहाल बाबा.
we miss u 🥺😢

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतरत्न, ...
13/04/2021

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना कोरोना काळातील परिस्थितीचे गांभीर्य विसरू नका. सर्वांनी नियमाचे पालन करती घरी राहून आपल्या कुटुंबासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी समस्त जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! जय भीम .

Address

Bhandara

Telephone

+918483031754

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when wasnik.anshul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category