11/03/2016
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नगर परिषद भंडारा तर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा तसेच बचत गटांतर्गत उत्पादित वस्तुंची प्रर्दशनी व विकी.......
उपस्थित जिल्हाधिकारी मा. धिरज कुमार, पोलीस अधीक्षक मा. शाहू, नगराध्यक्ष मा. बाबुराव बागडे, मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, उपाध्यक्षा कविता भोंगाडे, नगरसेवक महेंद्र गडकरी, विनयमोहन पशीने, महेंद्र निंबार्ते, माणिक गायधने, मकसुद खान, किरण कुमरे, जुगल भोंगाडे, मधु चौधरी, शमीम शेख, धनराज साठवणे, रुबी चढ्ढा, सुर्यकांत इलमे, नगरसेविका शमीमा शेख, सौ. हेडाऊ, सौ.मधुरा मदनकर, कु. आशा उईके इत्यादी उपस्थित होते.