VillageBook,Silli,Bhandara,Bhandara

VillageBook,Silli,Bhandara,Bhandara Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VillageBook,Silli,Bhandara,Bhandara, Government Organization, SH-254, Bhandara.

शिवजयंती ग्रामपंचायत सिल्ली 2026🚩🌹
20/02/2026

शिवजयंती ग्रामपंचायत सिल्ली 2026🚩🌹

आझादी का अमृत महोत्सव 🌸2025🌸🇳🇪स्वातंत्रदिनाच्या सर्व सिल्ली ग्रामवासियांना हार्दिक शुभेच्छा...🇳🇪
15/08/2025

आझादी का अमृत महोत्सव 🌸2025🌸🇳🇪स्वातंत्रदिनाच्या सर्व सिल्ली ग्रामवासियांना हार्दिक शुभेच्छा...🇳🇪

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती, 🎉ग्रामपंचायत कार्यालय सिल्ली 🎊💐💐💐
31/05/2025

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती, 🎉ग्रामपंचायत कार्यालय सिल्ली 🎊💐💐💐

जागतिक योग दिवस आणि वटपौर्णिमा निमित्य महिलांनी वडाच झाड लावून आजचा दिवस साजरा केला... 🙏
21/06/2024

जागतिक योग दिवस आणि वटपौर्णिमा निमित्य महिलांनी वडाच झाड लावून आजचा दिवस साजरा केला... 🙏

स्वच्छता हीच सेवा अभियान मोहीम, प्रभातफेरी विनोद विद्यालय सिल्ली येथील शाळकरी मुलं मुली.... 🌹🌱🌾🌴🙏
27/09/2023

स्वच्छता हीच सेवा अभियान मोहीम, प्रभातफेरी विनोद विद्यालय सिल्ली येथील शाळकरी मुलं मुली.... 🌹🌱🌾🌴🙏

आझादी का अमृत महोत्सवाच्यासमारोप्रिय उपक्रमा अंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे "मेरी मिट्टी मेरा देश" अभि...
09/08/2023

आझादी का अमृत महोत्सवाच्यासमारोप्रिय उपक्रमा अंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे "मेरी मिट्टी मेरा देश" अभियान अंतर्गत हातात दिवा व माटी घेऊन पंच प्राण शपथ, ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली. 🚩🚩🇮🇳🇮🇳

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालनाएकल्या विठुरायाला हो संसार पेलनातू सकलांची आई साताजन्माची पुण्याईतुझी थोरवी महान तिन्ह...
08/03/2023

"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई
तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान"सर्व तमाम महिला भगिनींन🧜‍♀️ 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🧜🌹ग्रामपंचायत कार्यालय सिल्ली 🙏

ग्रामसभा ग्रामपंचायत सिल्ली 10𝚏𝚎𝚋2023
11/02/2023

ग्रामसभा ग्रामपंचायत सिल्ली 10𝚏𝚎𝚋2023

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत, शाश्वत गाव विकास आराखडा गण स्तरिय प्रशिक्षण,ग्रामपंचायत सिल्ली, पंचायत समिती भंडा...
16/01/2023

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत, शाश्वत गाव विकास आराखडा गण स्तरिय प्रशिक्षण,ग्रामपंचायत सिल्ली, पंचायत समिती भंडारा.. 👆

नोंदणीकृत इमारत व इतर  बांधकाम कामगार व कुटुंबाकरिता  मोफत आरोग्य तपासणी... ग्रामपंचायत कार्यालय सिल्ली 👍
29/11/2022

नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगार व कुटुंबाकरिता मोफत आरोग्य तपासणी... ग्रामपंचायत कार्यालय सिल्ली 👍

आज दिनांक 11/08/2022 ला ग्रामपंचायत सिल्ली तर्फे आंगणवाडी च्या मुला मुलींना गणवेश, स्पोर्ट्स जुते आणि मोजे चे वाटप करण्य...
11/08/2022

आज दिनांक 11/08/2022 ला ग्रामपंचायत सिल्ली तर्फे आंगणवाडी च्या मुला मुलींना गणवेश, स्पोर्ट्स जुते आणि मोजे चे वाटप करण्यात आले.👆

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ग्रामपंचायत सिल्ली 🌹💐💐💐🌹
14/04/2022

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ग्रामपंचायत सिल्ली 🌹💐💐💐🌹

Address

SH-254
Bhandara
441924

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Silli,Bhandara,Bhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share