Shubhangi Mendhe

Shubhangi Mendhe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shubhangi Mendhe, Social service, Bhandara.

संयोजिका :- राष्ट्रीय संपर्क प्रमुख विश्व मांगल्य सभा
कोषाध्यक्षा :- सत्यम एज्युकेशन सोसायटी, भंडारा (स्प्रिंग डेल स्कुल भंडारा) २०१० से बाल मनोवैज्ञानिक (Child Counsellor)

27/05/2026
27/05/2026

दूरदृष्टी, विकासाची नवी दिशा आणि अभ्यासू नेतृत्वाचा प्रेरणादायी संगम असलेले आमचे मार्गदर्शक, देशाचे लोकप्रिय केंद्रीय मंत्री मा. Nitin Gadkari साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले मार्गदर्शन, कार्यशैली आणि जनहितासाठीची अखंड तळमळ आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहो. साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Heartiest birthday greetings to our great leader, Hon. Union Minister Nitin Gadkari Ji.
Wishing you a long life and good health!

#नितीन_गडकरी

BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)

18/05/2026
15/04/2026

आपल्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादांमुळे वाढदिवसाचा दिवस अधिक अर्थपूर्ण आणि अविस्मरणीय ठरला. आपण व्यक्त केलेल्या आपुलकीबद्दल मनःपूर्वक आभार! आपला विश्वास आणि साथ हीच माझी प्रेरणा आहे.



BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)
Devendra Fadnavis
Pankaj Rajesh Bhoyar

Address

Bhandara
441904

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubhangi Mendhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category