Ganesh Wankhede - गणेश वानखेडे

Ganesh Wankhede - गणेश वानखेडे Ramtek Scheduled Caste Lok Sabha Constituency

26/06/2022
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी ५ जुलै १९२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. एका अर्थ...
05/07/2021

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी
५ जुलै १९२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. एका अर्थाने कोट्यवधी दलित- मागासांच्या उत्थानाची, संविधान निर्मितीच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासाची ही सुरुवात होती!
Dr Nitin Raut

13/06/2021

Hello friends

27/03/2021

राज्याचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा. शिवाजीराव मोघे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Shivajirao Moghe

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले Nana Patole Indian National Congress - Maharashtra
01/03/2021

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले Nana Patole
Indian National Congress - Maharashtra

Congratulations USA President Joe Biden And Vice President Kamala Harris
20/01/2021

Congratulations USA President Joe Biden And Vice President Kamala Harris

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज भंडाऱ्यातील भोजापूर येथे जाऊन दुर्दैवी कुटुं...
10/01/2021

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज भंडाऱ्यातील भोजापूर येथे जाऊन दुर्दैवी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दु...
09/01/2021

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. काँग्रेस पक्ष आणि राज्य सरकार मृत बालकांच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
Nana Patole Vishwajeet Kadam
Rajesh Tope Vijay Wadettiwar
Abhijit Wanjarri
Indian National Congress - Maharashtra

कांग्रेस पार्टी के नेता व राज्यसभा सांसद श्री. Deepender Singh Hooda  जी को जन्मदिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।मैं ...
05/01/2021

कांग्रेस पार्टी के नेता व राज्यसभा सांसद
श्री. Deepender Singh Hooda जी को जन्मदिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।

मैं ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु जीवन की कामना करता हूँ।

Address

Bhandara
441906

Telephone

9503202821

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh Wankhede - गणेश वानखेडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ganesh Wankhede - गणेश वानखेडे:

Share