Bhandara Police

Bhandara Police District Police Bhandara Official page

Law Enforcement Response Team Bhandara
भंडारा पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

मा.पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी ई - दरबारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून तातडीने निराकरण केले.Bhandara Poli...
01/06/2026

मा.पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी ई - दरबारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून तातडीने निराकरण केले.

Bhandara Police
Noorul Hasan
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra

आंधळगाव पोलीसांची अवैध हातभट्टीवर छापेमारी.Bhandara PoliceNoorul HasanMaharashtra Police HeadquarterCMOMaharashtra
01/06/2026

आंधळगाव पोलीसांची अवैध हातभट्टीवर छापेमारी.

Bhandara Police
Noorul Hasan
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra

कारधा पोलिसांची अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरवर कारवाई.Bhandara PoliceNoorul HasanMaharashtra Police HeadquarterCMOM...
31/05/2026

कारधा पोलिसांची अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरवर कारवाई.

Bhandara Police
Noorul Hasan
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परवर कारवाई.Bhandara PoliceNoorul HasanMaharashtra Police HeadquarterCMOMah...
31/05/2026

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परवर कारवाई.

Bhandara Police
Noorul Hasan
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra

सकोली पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई.Bhandara PoliceNoorul HasanMaharashtra Police Headquarte...
31/05/2026

सकोली पोलिसांची अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई.

Bhandara Police
Noorul Hasan
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra

सकोली पोलिसांची अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई.Bhandara PoliceNoorul HasanMaharashtra Police HeadquarterCMOMaharasht...
31/05/2026

सकोली पोलिसांची अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई.

Bhandara Police
Noorul Hasan
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra

स्था.गु.शा. पथकाकडुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई. Bhandara PoliceNoorul HasanMaharashtra Police Headquar...
31/05/2026

स्था.गु.शा. पथकाकडुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई.

Bhandara Police
Noorul Hasan
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra

30/05/2026

भंडारा पोलिसांची अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई! | 'Operation Flush-Out' 🚨

भंडारा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात अवैध दारू माफियांवर मोठी कारवाई. ५० अधिकारी आणि ३०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि ३२ गुन्हे दाखल!

तुमच्या आजूबाजूला अवैध धंदे सुरू आहेत? आम्हाला थेट संपर्क करा:

📞 8799818415

30/05/2026

भंडारा पोलिसांच्या 'प्रकल्प दिशा' अंतर्गत विविध शासकीय पदांवर निवड झालेल्या 38 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. तुमच्या जिद्दीला आणि यशाला आमचा सलाम! तुमची ही भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 💐

CMOMaharashtra
Maharashtra Police Headquarter

Address

Office Of Supdt. Of Police
Bhandara
441904

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandara Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhandara Police:

Share