BJP 4 Bhandara

BJP 4 Bhandara Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Bhandara Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

04/09/2026

गगनभेदी ललकारी, हंडीवर पडलेली झेप आणि मैदानावर उधळलेला विजयाचा गुलाल!

महाराष्ट्राचा खरा थरार आणि गोविंदांचा रुबाब साजरा करणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

धर्म, नीती आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
03/09/2026

धर्म, नीती आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

31/08/2026

Live ! महाराष्ट्र प्रदेश बैठक, ३१ ऑगस्ट २०२६, पुणे !!!

राखीच्या पवित्र धाग्यात जपलेलं प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं वचन… सर्व लाडक्या बहिणींना  रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छ...
28/08/2026

राखीच्या पवित्र धाग्यात जपलेलं प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं वचन… सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

22/08/2026

LIVE ! संपूर्ण वंदे मातरम् , गाऊन राष्ट्रभक्तीचा जागर करूया - २२ ऑगस्ट २०२६ !!!

14/08/2026

मेरा देश बदल रहा है… आगे बढ़ रहा है!
#राष्ट्रप्रथम

10/08/2026
10/08/2026

देशासाठी पदक जिंकणाऱ्या आपल्या कॉमनवेल्थ पदक विजेत्यांचा अभिमान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक खेळाडूंनी मोदीजींच्या नम्र स्वभावाचे आणि आपुलकीच्या संवादाचे कौतुक केले.

यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंना एक प्रेरणादायी संदेश दिला , “जो खेलेगा, वो खिलेगा.”

हा संदेश केवळ खेळाडूंसाठी नाही, तर देशातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. मेहनत, शिस्त आणि सातत्य यांच्याच जोरावर यश मिळते.

संपूर्ण देशवासियांच्या वतीने आपल्या सर्व कॉमनवेल्थ पदक विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

09/08/2026

जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना मानाचा मुजरा!

ज्यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी ब्रिटिश साम्राज्याशी संघर्ष केला…

ज्यांनी आदिवासी स्वाभिमानाची मशाल पेटवली…

ते फक्त एक योद्धा नव्हते, तर संघर्षाचे जिवंत प्रतीक होते.

आदिवासी बांधवांच्या श्रद्धेत आजही ते ‘धरती आबा’ म्हणून अमर आहेत.

बिरसा मुंडा — स्वाभिमान, संघर्ष आणि अस्मितेचा अमर नायक!
#बिरसा_मुंडा

Address

Bhandara
Bhandara
441904

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Bhandara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share