16/02/2021
#छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती_२०२१
दिनांक:- १९ फेब्रूवारी २०२१
सकाळी ९ वाजता
#महाराजांची_विधी_नुसार_पूजा
स्थळ:- #श्री_छत्रपती_शिवाजी_महाराज_बालोद्यान, शुक्रवारी वार्ड भंडारा
दिनांक:- १९ फेब्रूवारी २०२०
#स्थिर_वादन_तथा_महाआरती
सायं:- ०६.०० वाजता
स्थळ:- #छत्रपती_शिवाजी_महाराज_स्मारक_शुक्रवारी_भंडारा
#स्थिर_वादन
#गांधी_चौक
#सायंकाळ ८.०० वाजता
#शिवराय_मनामनात...
#शिवजयंती_घराघरात...🚩🙏