Ashwamegh

Ashwamegh Social Group operating in Mumbai.

तुमच्या लेखणीने अखंड भारत देश आज घडत आहे. बाबा तुमच्या आठवणीने आज आभाळ भर सागर... सुद्धा रडत आहे. ६,डिसेंबर डॉ.बाबासाहेब...
05/12/2020

तुमच्या लेखणीने अखंड भारत देश आज घडत आहे.
बाबा तुमच्या आठवणीने आज आभाळ भर सागर... सुद्धा रडत आहे. ६,डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन....!!

04/12/2020
२६/११/२००८भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
25/11/2020

२६/११/२००८
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

॥ ज्यांनी देव पहिले ते संत झाले ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झाले ॥हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाक...
17/11/2020

॥ ज्यांनी देव पहिले ते संत झाले
ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झाले ॥

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

सहभागाचे नवे पर्व आरंभ करूया, नवमहाराष्ट्राचे निर्माण करूया...दिवाळी पाडव्याच्या व भाऊबीजेच्या  हार्दिक शुभेच्छा ! #पाडव...
16/11/2020

सहभागाचे नवे पर्व आरंभ करूया, नवमहाराष्ट्राचे निर्माण करूया...

दिवाळी पाडव्याच्या व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !

#पाडवा

आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्यलाभू दे, हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना,धनत्रयोदशी  सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!
13/11/2020

आपल्या सर्वांना सुखी-समाधानी आरोग्य
लाभू दे, हीच धन्वंतरीचरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!!

भारतरत्न  सरदार वल्लभ भाई  पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!
31/10/2020

भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!

मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास वाढूध्या नात्याचा त्यात असूद्या गोडवा साखरेचा. कोजागिरी पौर्णिमा निम्...
30/10/2020

मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास वाढूध्या नात्याचा त्यात असूद्या गोडवा साखरेचा. कोजागिरी पौर्णिमा निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏

तुम्हाला आणि तुमच्या परिवारास विजया दशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐
24/10/2020

तुम्हाला आणि तुमच्या परिवारास विजया दशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा💐

२१ ऑक्टोबर...पोलीस स्मृती दिन💐
21/10/2020

२१ ऑक्टोबर...पोलीस स्मृती दिन💐

घटस्थापना तसेच शारदीय नवरात्रोत्सव निमित्त आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा....!🌺!
16/10/2020

घटस्थापना तसेच शारदीय नवरात्रोत्सव निमित्त आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा....!🌺!

Address

Bhayandar
401101

Telephone

+919969939959

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwamegh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ashwamegh:

Share

Category