Attar Foundation Maharashtra

Attar Foundation Maharashtra अत्तार फाउंडेशन समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, सेवा आणि एकतेचा दीप प्रज्वलित करते.

HAPPY INDEPENDENCE DAY..🧡🤍💚
15/08/2026

HAPPY INDEPENDENCE DAY..🧡🤍💚

रेणापूरचे सुत्र सौ.अत्तार मॅडम कडे...🎉✌️💐 #रेणापुर  #नगरपालिका  #लातुर मराठी मुसलमान Nasir Maner        #बीड
04/08/2026

रेणापूरचे सुत्र सौ.अत्तार मॅडम कडे...🎉✌️💐

#रेणापुर #नगरपालिका #लातुर
मराठी मुसलमान Nasir Maner
#बीड

मुबारक हो..! #अत्तार_बिरादारी_महाराष्ट्र_राज्यमराठी मुसलमान  #सातारा  #कोल्हापूर  #पुणे  #बीड
11/07/2026

मुबारक हो..!

#अत्तार_बिरादारी_महाराष्ट्र_राज्य
मराठी मुसलमान #सातारा #कोल्हापूर #पुणे #बीड

अत्तार फाउंडेशनचे सचिव फेरोज अत्तार सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!Feroz Shaikh
01/07/2026

अत्तार फाउंडेशनचे सचिव फेरोज अत्तार सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
Feroz Shaikh

हो इम्तियाज भाई, तुम्ही करून दाखवलं.!राजकारणात अनेक जण घोषणा करतात, श्रेय घेतात, फिती कापतात; पण फार कमी लोक असे असतात ज...
24/06/2026

हो इम्तियाज भाई, तुम्ही करून दाखवलं.!

राजकारणात अनेक जण घोषणा करतात, श्रेय घेतात, फिती कापतात; पण फार कमी लोक असे असतात जे विरोध, टीका, धमक्या आणि उपहास सहन करूनही जनहितासाठी लढत राहतात.

जालना रोडवरील ज्या जागेवर स्मारक उभं राहणार होतं, त्या जागेवर आज ४०० खाटांचं महिला व बाल रुग्णालय उभं राहत आहे. हा केवळ एका इमारतीचा प्रवास नाही, तर एका जिद्दीचा, एका विचाराचा आणि जनतेच्या हितासाठी लढलेल्या संघर्षाचा विजय आहे.

जेव्हा सर्वजण अशक्य म्हणत होते, तेव्हा तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. जेव्हा लोकांनी धर्माच्या चष्म्यातून तुमच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही मानवतेचा मुद्दा मांडला. जेव्हा काहींना स्मारक महत्त्वाचं वाटत होतं, तेव्हा तुम्ही रुग्णालयाची गरज ओळखली.

उद्या उद्घाटनाच्या मंचावर तुमचं नाव असो वा नसो, इतिहासात मात्र ही नोंद राहील की हजारो माता-भगिनी आणि बालकांच्या उपचारासाठी उभ्या राहिलेल्या या रुग्णालयामागे इम्तियाज जलील यांची दूरदृष्टी, संघर्ष आणि चिकाटी होती.

फित कापणारे अनेक असतात, पण रस्ता तयार करणारे फार थोडे असतात.

हो इम्तियाज भाई, तुम्ही करून दाखवलं.!

Pankaja Gopinath Munde मराठी मुसलमान Ajit Pawar CMOMaharashtra

24/06/2026

#मुस्लिमसमाज...

शिक्षणाच्या बळावरच आपण प्रगती करू शकतो.
शिक्षण हे यश, आत्मनिर्भरता आणि उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे.
मराठी मुसलमान

#मुस्लिम #समाज #महाराष्ट्र #शिक्षण #पुणे #बीड

मोहम्मद अत्तार सर यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..!शुभेच्छक- अत्तार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ...
23/06/2026

मोहम्मद अत्तार सर यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..!

शुभेच्छक- अत्तार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य

#अत्तार_बिरादारी_महाराष्ट्र #शिक्षण_विभाग #नांदेड #केंद्रप्रमुख #जिल्हापरिषदशाळा #बीड #पुणे

अत्तार फाउंडेशनचे संघटक रफिक अत्तार सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! आपल्याला निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्य लाभो...
16/06/2026

अत्तार फाउंडेशनचे संघटक रफिक अत्तार सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

आपल्याला निरोगी, आनंदी व यशस्वी आयुष्य लाभो,
हीच सदिच्छा.

– शुभेच्छुक, अत्तार फाउंडेशन, बीड (महाराष्ट्र राज्य)

Atar Mohammad Rafiq #अत्तार_बिरादारी_महाराष्ट्र

❤️ माणुसकीचा खरा धर्म.!इरफान मुजावर ठरले खरे देवदूत..!तांदुळवाडी दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेऊ...
15/06/2026

❤️ माणुसकीचा खरा धर्म.!

इरफान मुजावर ठरले खरे देवदूत..!

तांदुळवाडी दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेऊन एका चिमुकल्यासह ४ जणांचे प्राण वाचवले.

जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन मानवतेचे दर्शन घडवणाऱ्या इरफान मुजावर यांना मानाचा मुजरा.!!

"खरा धर्म माणुसकीचाच असतो!!!"

#पुणे #बीड

जावेदभाई अत्तार यांना ‘राष्ट्रीय समाजरत्न 2026’ पुरस्कार जाहीरमुंबई : एकता सेवा भावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष...
06/06/2026

जावेदभाई अत्तार यांना ‘राष्ट्रीय समाजरत्न 2026’ पुरस्कार जाहीर

मुंबई : एकता सेवा भावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय समाजरत्न 2026’ पुरस्कार यंदा पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री. जावेद इस्माईल अत्तार यांना जाहीर झाला आहे.

सामाजिक, कृषी, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच रोजगार निर्मिती क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. श्री. अत्तार विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत रोजगार, शिक्षण आणि आर्थिक सेवांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहेत. ते भारतीय मुस्लिम OBC संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

हा पुरस्कार सोहळा 11 जून 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

#पुणे #बीड

Address

Beed
Bhir
431122

Telephone

+919823456056

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Attar Foundation Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category