05/03/2023
महाप्रबोधन मोहिमेतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक शिरके साहेब, प्रदीप सरचिटणीस बाबासाहेब जाधव सर, संभाजी मोहिते साहेब, मेजर मुंडे साहेब यांनी राष्ट्रवादी भवन बीड येथे भेट देऊन युवक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी रा.कॉ.यु प्रदेश सचिव के के वडमारे, ओसामा कुरेशी, ऋषिकेश सानप, अमोल वाघमारे, राम वनवे आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.