Clicky

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड

  • Home
  • India
  • Bhir
  • शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीडचे अधिकृत फेसबुक पेज.

Operating as usual

27/02/2022

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन दुसरे,
राजर्षी छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी अहमदनगर.
या संमेलनात बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्रीकांत कुलकर्णी साहेबांनी राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या सोबत ग्रंथदिंडीत टाळ व मृदंगाच्या गजरावर ताल धरला.

साहित्ययात्री शिक्षिका- शिल्पा वाघमारे.
26/02/2022

साहित्ययात्री शिक्षिका- शिल्पा वाघमारे.

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे ...
19/02/2022

शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.
आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले.
मिळालेल्या राजसत्तेचा वापर लोककल्याणासाठी करत, "सार्वभौम स्वराज्य" स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास जयंती निमित्त त्रिवार मुजरा!

राष्ट्रीय बाल परिषदेमध्ये आज जि. प. प्रा. कन्या शाळा पिंपळनेरची (ता. जि. बीड)प्राची देवडे या विद्यार्थीनिने मा. विजयकांत...
15/02/2022

राष्ट्रीय बाल परिषदेमध्ये आज जि. प. प्रा. कन्या शाळा पिंपळनेरची (ता. जि. बीड)प्राची देवडे या विद्यार्थीनिने मा. विजयकांत सागर, पोलीस उपायुक्त, मीरा भाईंदर, यांच्याशी संवाद साधला...

प्रति, *सर्व मुख्याध्यापक,*शिक्षक, सर्व आस्थापनेच्या व सर्व माध्यमाच्या सर्व शाळा, जि. बीड*विषय:- राष्ट्रीय बाल परिषदेत ...
15/02/2022
SMF BALPARISHAD

प्रति,
*सर्व मुख्याध्यापक,*
शिक्षक,
सर्व आस्थापनेच्या व सर्व माध्यमाच्या सर्व शाळा, जि. बीड

*विषय:- राष्ट्रीय बाल परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक द्वारे सहभागी करणे बाबत.*

वरील विषयी सूचित करण्यात येते की तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल परिषद आयोजित करण्यात आली आहे. या ऑनलाईन बाल परिषदेत दिलेल्या लिंकवरून शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. तसेच या लिंकवरून केवळ आपण हा कार्यक्रम पाहून सहभागी व्हायचे आहे. या बाल परिषदेत मा. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व इतर अनेक अधिकारी महोदय देशाच्या विविध राज्यातून सहभागी असणार आहेत. आपल्या बीड जिल्ह्यातील जि. प. प्रा. शाळा कन्या पिंपळनेर येथील कु. प्राची देवडे व कु. संध्या होळकर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सदरील बाल परिषद ही राष्ट्रीय असून सर्व सादरीकरण विविध राज्यातील बालकच करणार आहेत. तंबाखू मुक्त शाळा अभियान यशस्वी करण्यासाठी या बालरिषदेचे महत्त्व आहे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी आपापल्या मोबाईल वरून लिंक द्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवून तंबाखू मुक्त शाळा करण्यात योगदान द्यावे.
या व्यतिरिक्त शाळेची वेळ असलेल्या शाळांनी ही लिंक विद्यार्थी ग्रुप वर शेअर करावी.

*बाल परिषद दिनांक: 15 फेब्रुवारी 2022,*
*वेळ: सकाळी 10.45 am*

लिंक
https://smfbalparishad.in

वरील लिंकवरून बाल परिषदेत सहभागी व्हावे.

अजय बहिर
*शिक्षणाधिकारी (प्रा.)*
जिल्हा परिषद, बीड

आजच्या लोकप्रभा दैनिकात गेवराई तालुक्यातील श्रीमती शोभा दळवी यांच्या कार्यावर श्री. शशिकांत कुलथे यांनी लिहिलेला लेख.
10/02/2022

आजच्या लोकप्रभा दैनिकात गेवराई तालुक्यातील श्रीमती शोभा दळवी यांच्या कार्यावर श्री. शशिकांत कुलथे यांनी लिहिलेला लेख.

आधी एक शिक्षण मंदिर बांधरे बाबा !केज तालुक्यातील सुकळी येथील सुमनताई अंगनवाडी कार्यकर्ती म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्य...
30/01/2022

आधी एक शिक्षण मंदिर बांधरे बाबा !

केज तालुक्यातील सुकळी येथील सुमनताई अंगनवाडी कार्यकर्ती म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या . त्यांच्या आंगाखांद्यावर खेळलेली गावातील व कुटुंबातील बाल गोपाळं मोठी झाली होती .
" मी अंगाखांद्यावर खेळवलेल्या लेकरांची शाळा मोडकळीला आली रे , माझा जीव तुटतोरे हे पाहून , बीभीषणा गावासाठी एक शाळा बांधूया - आधी एक शिक्षण मंदिर बांधरे बाबा !! " सुमनताईंनी आपल्या मुलाला सूचना केली . सुमनताईंचेच ते संस्कार होते आईची सूचना तात्काळ आमलात आनत बीभीषण गायकवाड यांनी सुमारे ५० लक्ष रुपयांची शाळा बांधून दिली . २६ जानेवारी २०१८ ला तीचे प्रतिनीधीक स्वरूपात सुमनताईंच्याच हस्ते उदघाटन झाले . त्यावेळी आम्हा सर्वांना त्यांचा मोठा अभिमान वाटला ! आता ही इमारत सर्वांचा अभिमान तर गावाची शान बनली आहे.
आपल्या हयातीत आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे भाग्य सुमनताई गायकवाड यांना लाभले . एवढेच नव्हे तर आज ही ईमारत सुद्धा लेकरांच्या किलबीलाटाने धन्य पावली असणार आहे.
सुमनताईंच्या दुरदृष्टीमुळे व चिरंजीव बीभीषणराव यांच्या औदर्यामुळे अनेक पिढ्या सर्वार्थाने या शाळेत शिकूण नाव कमवतील !! बीड जिल्ह्यातील सुकळी येथे सुमनताईंनी शिक्षणाची सावली धरली ! अनेकांना प्रेरणा दिली ! मागे वळून पहा हा मंत्र दिला ,आम्ही कृतज्ञ आहोत .

सुकळीच्या आधुनिक सावित्रीमाई आनंतात विलीन !

सुमनताई यांचे दि २७ जानेवारी २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . परंतू आपल्या कार्याने त्या अजरामर राहतील !
या आधुनिक सावित्रीमाईला भावपूर्ण श्रद्धांजली
प्रविण काळमपाटील
शिविअ गेवराई जि बीड

बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात भर टाकणारी, एखाद्या गलेलठ्ठ फिस घेणाऱ्या इंग्रजी शाळेला लाजवेल अशी ही परळी तालुक्यातील ...
25/01/2022

बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात भर टाकणारी, एखाद्या गलेलठ्ठ फिस घेणाऱ्या इंग्रजी शाळेला लाजवेल अशी ही परळी तालुक्यातील टोकवाडीची जिल्हा परिषद शाळा ! शाळेच्या- पर्यायाने लेकरांच्या विकासासाठी राजकारण दूर ठेवून दृष्टया नजरेने, क्षमतेने, दातृत्वाने हे सर्व करणाऱ्या समस्त नेतेगण मंडळी, शिक्षणप्रेमी गावकरी यांचे आणि गावकऱ्यांना अभिमान वाटेल असे ज्ञानदान करून तन-मन-धनाने शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू-भगिनी यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

07/01/2022

*जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कडा तालुका आष्टी जिल्हा बीड केंद्र-कडा.*
🖥️ *शिष्यवृत्ती निकाल* 🖥️
*🌹 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*🌹
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🏆 *एकूण २७ विद्यार्थी धारक* 🏆
*🪴 पाचवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी १६🪴*
1️⃣ *चि. जयवर्धन इंद्रकुमार झांजे*
2️⃣ *चि.अनुराग प्रमोद नरूटे*
3️⃣ *चि. ढोबळे हर्षद शरद*
4️⃣ *चि.विश्वजीत विकास म्हेत्रे*
5️⃣ *चि.प्रथमेश अंबादास झगडे*
6️⃣ *चि.अक्षय राजू ढवण*
7️⃣ *चि.सुजित सुनिल गाडे*
8️⃣ *चि.राज गणेश मानमोडे*
9️⃣ *चि.आर्यन मनोहर गांजुरे*
1️⃣0️⃣ *कु.भक्ती हरीभाऊ दराडे*
1️⃣1️⃣ *कु.दिशा देवीदास वाघ*
1️⃣2️⃣ *कु.अपूर्वा ज्ञानेश्वर पाचे*
1️⃣3️⃣ *कु.अनुश्री अनिल शेळके*
1️⃣4️⃣ *कु.ऐश्वर्या विष्णू वाघ*
1️⃣5️⃣ *कु.कादंबरी प्रमोद गायकवाड*
1️⃣6️⃣ *कु.वैष्णवी संतोष ढोबळे*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
♻️ *आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी ११*♻️
1️⃣ *चि.यश हरिभाऊ दराडे*
2️⃣ *चि.प्रथमेश तात्यासाहेब गाडे*
3️⃣ *चि.अवधूत मच्छिंद्र ढोबळे*
4️⃣ *चि.कुणाल संतोष काळे*
5️⃣ *कु.जान्हवी वैभव देशमुख*
6️⃣ *कु.स्नेहल प्रमोद थोरवे*
7️⃣ *कु.समृद्धी जगन्नाथ औटे*
8️⃣ *कु.अपूर्वा नंदकुमार आडकर*
9️⃣ *कु.मयुरी महादेव कोकरे*
1️⃣0️⃣ *कु.शुभांगी राम रेपाटे*
1️⃣1️⃣ *कु.आर्या वासुदेव पारगावकर*
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
🌹✍️ *पाचवी मार्गदर्शक शिक्षक*🔰
1️⃣ *श्री रामगुडे अंकुश तुकाराम*
2️⃣ *श्री गिऱ्हे भाऊसाहेब भास्कर*
3️⃣ *श्रीम. झांजे सुनिता*
~~~~~~~~~~~~~~~~~`~~~~~
🌹✍️ *आठवी मार्गदर्शक शिक्षक*🔰
1️⃣ *श्रीआजबे दत्तात्रय माणिकराव*
2️⃣ *श्री पाचरणे अर्जुन रामचंद्र*
3️⃣ *श्री सोनवणे संदीप ज्ञानदेव*
4️⃣ *श्रीम. मांगडे कौशल्या भिमराव*
🏺🏺🏺🏺🏺🏺🏺🏺🏺🏺🏺
हे.सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.*

07/01/2022

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*कोरोना कालावधीतही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ....*
*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2021*
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ISO जरेवाडी*
*सन 2021 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश*
◼️ *पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीस पात्र(5वी)*

*23* विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये. ( *शिष्यवृत्तीधारक* )

◼️ *पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पात्र(8वी)*

*16* विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये. ( *शिष्यवृत्तीधारक* )

पाचवी आणि आठवीचे एकूण *39* विद्यार्थी मेरीट लिस्ट मध्ये येऊन शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.

*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन..*
👍👍💐💐💐💐
🏆🏅🏆🏅🏆🏅🏆🏅🏆

शिक्षकांच्या सर्वंकष विकासासाठी शिक्षण विभाग व आधार परिवार गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली शिक्षण ...
23/12/2021

शिक्षकांच्या सर्वंकष विकासासाठी शिक्षण विभाग व आधार परिवार गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली शिक्षण परिषद या तालुक्यातील शिक्षकांसाठी एक सुवर्णसंधी होती.

तंत्रज्ञान व स्काऊट उपक्रमातून विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षिका जया इगे.
17/12/2021

तंत्रज्ञान व स्काऊट उपक्रमातून विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षिका जया इगे.

बीड जिल्ह्यातील सर्व शाळा नव्या जोमाने सुरू.
02/12/2021

बीड जिल्ह्यातील सर्व शाळा नव्या जोमाने सुरू.

21/11/2021

दीपावलीच्या सुट्टीनंतर उद्या पुन्हा एकदा शाळा सुरू होत आहेत. आपल्या शाळेतील पहिल्या दिवसाचे फोटो टाका आणि #edudeptzpbeed हा हॅशटॅग वापरून आम्हाला टॅग करा.

शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड

प्रयोगशील शिक्षिका अनिता गर्जे यांच्या कामाचा आढावा घेणारा आजच्या दिव्य लोकप्रभा दैनिकात आलेला लेख.
19/11/2021

प्रयोगशील शिक्षिका अनिता गर्जे यांच्या कामाचा आढावा घेणारा आजच्या दिव्य लोकप्रभा दैनिकात आलेला लेख.

बीड जिल्हा परिषदेचे कार्यकुशल शिक्षणाधिकारी मा.श्री. श्रीकांत कुलकर्णी साहेबांचा आज वाढदिवस. कुशल प्रशासक, संवेदनशील माण...
16/11/2021

बीड जिल्हा परिषदेचे कार्यकुशल शिक्षणाधिकारी मा.श्री. श्रीकांत कुलकर्णी साहेबांचा आज वाढदिवस. कुशल प्रशासक, संवेदनशील माणूस व उत्तम साहित्यिक असा त्यांचा परिचय.
आदरणीय साहेबांना दीर्घायुष्य लाभो या शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीडच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐💐

दीपावली सुट्ट्यांबाबत बीड जिल्हा परिषदेचे सुधारित पत्र.
12/11/2021

दीपावली सुट्ट्यांबाबत बीड जिल्हा परिषदेचे सुधारित पत्र.

दीपावली सुधारित सुट्ट्यांबाबत बीड जिल्हा परिषदेचे पत्र.
09/11/2021

दीपावली सुधारित सुट्ट्यांबाबत बीड जिल्हा परिषदेचे पत्र.

05/11/2021

आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी येथील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आकाशकंदील तयार केले. विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन .💐

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐
05/11/2021

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा💐

आष्टी तालुक्यातील प्रयोगशील शिक्षक श्री बाळासाहेब तळेकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.
30/10/2021

आष्टी तालुक्यातील प्रयोगशील शिक्षक श्री बाळासाहेब तळेकर यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.

27/10/2021
आजची नवदुर्गा श्रीमती सविताताई ढाकणे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महारटाकळी, ता- गेवराई.
07/10/2021

आजची नवदुर्गा श्रीमती सविताताई ढाकणे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महारटाकळी, ता- गेवराई.

शिक्षणाधिकारी मा कुलकर्णी साहेबांची एक वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण.
25/09/2021

शिक्षणाधिकारी मा कुलकर्णी साहेबांची एक वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण.

बीड जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी मा. श्रीकांत कुलकर्णी साहेब रुजू झाले आहेत. त्यांचे शिक्षण विभागाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत व शुभेच्छा💐💐💐

विद्यार्थ्यांसह समाजातील लोकांना नवी दिशा देणाऱ्या शिक्षिका- सुवर्णा सुतार.
24/09/2021

विद्यार्थ्यांसह समाजातील लोकांना नवी दिशा देणाऱ्या शिक्षिका- सुवर्णा सुतार.

ज्ञानरथाचे सारथी- श्री अशोक निकाळजे सर.
19/09/2021

ज्ञानरथाचे सारथी- श्री अशोक निकाळजे सर.

29/08/2021

मा. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या निवास स्थानी टोकीयो ऑलिम्पिक खेळाडू अविनाश साबळे यांचा सत्कार करण्यात आला

29/08/2021
29/08/2021

राष्ट्रीय क्रीडा दिन

29/08/2021

राष्ट्रीय क्रीडा दिवस

21/08/2021
आजच्या दिव्य लोकप्रभा मध्ये उपक्रमशील शिक्षिका श्रीमती अर्चना भाले यांच्या कार्यावर आलेला लेख.
14/08/2021

आजच्या दिव्य लोकप्रभा मध्ये उपक्रमशील शिक्षिका श्रीमती अर्चना भाले यांच्या कार्यावर आलेला लेख.

Photos from शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड's post
03/08/2021

Photos from शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड's post

15/07/2021
consent.youtube.com

*करिअर मार्गदर्शन*
*प्राधान्य*

*प्रति,*
*गटशिक्षणाधिकारी व*
*मुख्याध्यापक,*
*जि.प.मा.शा. सर्व*
*जिल्हा, बीड*

*विषय :- इ.८ वी,९ वी*
*व १० वी च्या*
*विद्यार्थ्यासाठी*
*मोफत करिअर*
*मार्गदर्शनाबाबत.*

उपरोक्त विषयी *आपणांस सुचित* करण्यात येते की, *Follow your Dreams* या (C.A.) *सनदी लेखापाल* ग्रुपच्या वतीने *बीड जिल्हयातील इ. ८ वी,९ वी व १० वीच्या सर्व विद्यार्थ्यासाठी मोफत करिअर मार्गदर्शन* या संदर्भात ( *कला, विज्ञान व वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम* ) या *विषयातील संधीबाबत* नामवंत (C.A.), *तज्ज्ञ, मार्गदर्शक मोफत मार्गदर्शन करणार आहेत.* संबधीत *मार्गदर्शन ऑनलाईन YouTube च्या माध्यमातून होणार आहे.* यासंबधीची *YouTube लिंक सोबत देण्यात येत आहे,* तरी *आपल्या स्तरावरुन इ. ८ वी,९ वी व १० वी मधील कमीत कमी 20 विद्यार्थी (इ. ८ वी - ५, इ. ९ वी - ५ व इ. १० वी - १० विद्यार्थी)* व *शाळेतील 1 शिक्षक यांनी* या *कार्यक्रमामध्ये वेळेवर जॉईन होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.*
वरील *सर्व लाभार्थी* या *कार्यक्रमात सहभागी होतील,* याची *सर्वस्वी जबाबदारी गटशिक्षणाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापकांची राहील,* याची *नोंद* घ्यावी.

👉🏻
*कार्यक्रम दि. 16 जुलै 2021*
*वार - शुक्रवार*
*वेळ - सकाळी 10.30 वाजता*

*कार्यक्रमाची लिंक*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

👉🏻 *YouTube Link*
https://www.youtube.com/channel/UCzxgjtsLl228mWgPrclk-dA

*नोट:- विद्यार्थी आपल्या पालकांसहित हा प्रोग्राम जॉईन करू शकतात...*

*श्रीकांत कुलकर्णी*
*शिक्षणाधिकारी (प्राथमिक)*
*जिल्हा परिषद, बीड*

*श्री ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान कळंब जिल्हा पुणे* चे संयोजक आमचे श्रीमान बाळासाहेब कानडे सर यांनी आपल्या *...
11/07/2021

*श्री ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान कळंब जिल्हा पुणे* चे संयोजक आमचे श्रीमान बाळासाहेब कानडे सर यांनी आपल्या *पन्नासाव्या* वाढदिवसाच्या निमित्ताने एकूण *पन्नास* हजार रुपयांचे मदतकार्य करण्याचे ठरवले होते, आणि ठरवल्या प्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 50 हजारांची मदत ही देऊ केली . गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय कानडे सर हे कायमच प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करत आहेत .
गेल्या दोन वर्षापूर्वी कानडे सर आणि त्यांच्या मित्र परिवाराने जरेवाडी शाळेला भेट दिली होती आणि त्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेला नक्कीच मदत करू असे सरांनी सांगितले होते. त्यांनी आज त्याची पूर्तता केली.

29 जून हा सरांचा जन्मदिन.या पन्नासाव्या जन्मदिनाच्या निमित्ताने सरांनी बीड जिल्ह्यातील प्रथम ISO गुणवंत शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेला एक उत्तम दर्जाचा टेलिस्कोप भेट म्हणून दिला.

जरेवाडी शाळेमध्ये ॲस्ट्रॉनॉमी क्लब स्थापन झालेला आहे आणि या *ॲस्ट्रॉनॉमी क्लबमध्ये* टेलिस्कोप ही एक गरजेची वस्तू.यामुळे जरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना सहजपणे *अवकाश निरीक्षण* करण्याची संधी मिळणार आहे. *आदरणीय बाळासाहेब कानडे* सरांच्या माध्यमातून शाळेची ही गरज पूर्ण झाली याबद्दल मनोमन आनंद होत आहे .सरांनी दिलेल्या भेटीबद्दल बीड शिक्षण विभागाच्या वतीने मन:पूर्वक धन्यवाद.
🙏🏻🙏🏻

Address

Chhatrapati Shivaji Maharaj Chauk
Bhir

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+917038045172

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड:

Videos

Nearby government services


Other Government Organizations in Bhir

Show All

Comments

मोरे भगवान नामदेव क्रिडा शिक्षक :- मा . वि . टाकरवण ता. माजलगाव
*विद्यायुग कोचिंग क्लासेस पैठण* पैठण तालुक्यातील सर्व 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑफ लाइन क्लासेस दि.16 जून रोजी सुरु करण्यात येणार आहे, सर्व विद्यार्थ्यानी प्रवेशासाठी 9145690487 या नंबर वर सम्पर्क करवा, प्रत्येक बैचेस मधे मर्यादित विद्यार्थी संख्या राहणार आहे, दर अठावडयाला प्रत्येक विषयाची टेस्ट ची व्यवस्था राहणार आहे विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण अभ्यासाची व्यवस्था करण्यात आली आहे, लवकरात लवकर प्रवेश अर्ज भरून घ्यावा क्लासेस च्या ग्रुप मधे सामिल होण्यासाठी खालील लिंक ला टच करा https://chat.whatsapp.com/IonSbcPc0mWFziywPlyAOz पत्ता:नवीन तहसील रोड,जानकी निवास पैठण *plz share*
https://youtu.be/dnW5C4yEanA दर शनिवारी मुलांच्या मनोरंजनासाठी होणार *शिकू आनंदे* हा उपक्रम. सकाळी नऊ ते अकरा या वेळेत कला क्रीडा व शारीरिक शिक्षण यांचा होणार समावेश. शैक्षणिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्याला बातम्या कशा वाटल्या हे कमेंट मध्ये लिहा.
https://youtu.be/L4YLkYp7-cY राष्ट्रीय एनोवेशन स्पर्धेत यशस्वी झालेल्या बाल सर्जकांचा सन्मान सोहळा संपन्न याची सविस्तर बातमी पहा लाईक ,सबस्क्राईब करा व शैक्षणिक बातम्या आपल्या मोबाईल वरती पहा..
network फार कमी मिळाले
नेटवर्कचालेना ( शेख एम . जि.परडी शाळा ता .वड वणी )
Assdfggh
Yoga
Join me
सागवानी दरवाजे, 9404317228 जामखेड
ऑनलाईन शिक्षण