सहज सुचलं

सहज सुचलं This page is dedicated to her smile......

03/09/2026
21/08/2026

काल तो लहान मुलाचा Video पाहिला, ज्यात शिक्षिकेच्या भीतीने तो मुलगा अटॅक येऊन पडला. ५-६ वर्षांचा असेल. आज तो आत्महत्या करणाऱ्या मुलाचा Video पाहिला. आई-वडील-मुलगा तिघे गेले. हे पाहण्यापेक्षा इंटरनेट बंद करून, मोबाईल टाकून द्यावा अशी इच्छा होते कधीकधी!

22/07/2026

विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांना उचलून नेताना पोलिसांनी काय सांगितले?

राष्ट्र प्रथम
22/07/2026

राष्ट्र प्रथम

कोणतंही प्रशासन कोणतीही चूक. एका विद्यार्थ्याच्या जीवापेक्षा मोठी असू् शकत नाही,न्याय हा फक्त शिक्षा देण्यासाठी नसतो तर ...
22/07/2026

कोणतंही प्रशासन कोणतीही चूक.
एका विद्यार्थ्याच्या जीवापेक्षा मोठी असू् शकत नाही,

न्याय हा फक्त शिक्षा देण्यासाठी नसतो तर पुन्हा कुणाच्याही घरात अशी वेळ येऊ नये म्हणून असतो.

01/06/2026

सोसायचं जर आपल्यालाच असेल, तर जगाला सांगून तमाशा कशाला? लोक कथा ऐकतात, वेदना नाहीं. म्हणून आपली कैफियत फक्त भगवंतालाच द्या, कारण जग फक्त प्रसंग पाहतं, पण परमेश्वर कारण आणि परिणाम दोन्ही जाणतो.

इतिहासात पहिल्यांदा असे कडक उन्हामध्ये उपोषण सुरू आहे..
30/05/2026

इतिहासात पहिल्यांदा असे कडक उन्हामध्ये उपोषण सुरू आहे..

Address

Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सहज सुचलं posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share