Adv. Sandhya Rajput

Adv. Sandhya Rajput भारतीय जनता पार्टी. करणी सेना महाराष्ट्र.

An organisation working towards the betterment of Rajput's, Kshatriya's & other Hindus in Maharashtra & other parts of the country.

हमारे lभाई mp king ठा.जीवन सिंह जी शेरपुर को जन्मदिन की बहुत_बहुत शुभकामनाएं  🎂🎂💐💐मां करणी का आशीर्वाद आप पर सदैव बना रह...
15/01/2026

हमारे lभाई mp king ठा.जीवन सिंह जी शेरपुर को जन्मदिन की बहुत_बहुत शुभकामनाएं 🎂🎂💐💐
मां करणी का आशीर्वाद आप पर सदैव बना रहे 🚩🚩

महाराष्ट्र व्यापला कमळाने, इतिहास घडविला 'देवाभाऊंनी            Raju Pandurang Shahane
24/12/2025

महाराष्ट्र व्यापला कमळाने, इतिहास घडविला 'देवाभाऊंनी
Raju Pandurang Shahane

अपघातग्रस्तांना  मदत केल्यास शासनाकडून मिळणार 25000 ची मदत..!
19/12/2025

अपघातग्रस्तांना मदत केल्यास शासनाकडून मिळणार 25000 ची मदत..!

20/11/2025
त्याला शिव्या देतात पण समाजासाठी तोच लढला आणि न्याय पण मिळवून दिला..Devendra Fadnavis      BJP Maharashtra Raju Panduran...
02/09/2025

त्याला शिव्या देतात पण
समाजासाठी तोच लढला आणि न्याय पण मिळवून दिला..

Devendra Fadnavis BJP Maharashtra
Raju Pandurang Shahane

14/08/2025
देवेंद्रजी यांचा चेहरा सांगतोय..❣️दुसऱ्याच घर जेंव्हा आपल्या हातून बनत तेंव्हा चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नाही. ❣️ मुंबई...
14/08/2025

देवेंद्रजी यांचा चेहरा सांगतोय..❣️

दुसऱ्याच घर जेंव्हा आपल्या हातून बनत तेंव्हा चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नाही. ❣️

मुंबईत मराठी माणसाला सुसज्ज अश्या टॉवर मध्ये हक्काचं फ्लॅट घेऊन देणारा बाप माणूस...देवेंद्र गंगाधरराव फडणवीस!

अनेकांनी मिल विकत घेतल्या फ्लॅट मात्र मराठी माणसाला सोडून इतरांना विकले..

मराठी माणूस हा राजकारणाचा विषय नाही. मराठी माणूस स्वाभिमानाचा विषय आहे, अभिमानाचा विषय आहे.

बोलत नाहीत तर करून दाखवतात... महाराष्ट्राच्या मराठी माणसालाही कळलं आहे, मराठी माणसासाठी कोण काय केलं आहे? कोण काय करत आहे...

#घरकुलस्वप्नपूर्ती

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन !! #अहिल्यादेवी_हो...
13/08/2025

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन !!

#अहिल्यादेवी_होळकर

Address

Bhir
431122

Telephone

+918275690127

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Sandhya Rajput posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv. Sandhya Rajput:

Share