Digital Katta

Digital Katta Digital katta Channel youtube वर भेट नक्की
द्या

आर टी ई प्रवेशासाठी करता येणार दहा शाळांची निवड. परंतु शाळा 1 किलोमीटर अंतर च्या आत पाहिजे काय आहे नवीन नियम?
16/02/2026

आर टी ई प्रवेशासाठी करता येणार दहा शाळांची निवड. परंतु शाळा 1 किलोमीटर अंतर च्या आत पाहिजे काय आहे नवीन नियम?

03/11/2025
लाडकी बहिण योजनेची e-kyc चालु आहे लवकर करून घ्यावी
28/10/2025

लाडकी बहिण योजनेची e-kyc चालु आहे लवकर करून घ्यावी

शुभदीपावली
20/10/2025

शुभदीपावली

अतिवृष्टी / पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये , बँक खाते होल्ड न...
18/10/2025

अतिवृष्टी / पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये , बँक खाते होल्ड न करणे बाबत माननीय जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश

🌾 भूमी अभिलेख विभाग भरती 2025 – ९०५ पदांची सुवर्णसंधी!महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी संधी! भूमी अभिलेख विभागात ९०५ पदांच...
03/10/2025

🌾 भूमी अभिलेख विभाग भरती 2025 – ९०५ पदांची सुवर्णसंधी!
महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी संधी! भूमी अभिलेख विभागात ९०५ पदांची भरती लवकरच होणार आहे. लिपिक, भूकरमापक आणि गट-क संवर्गातील विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्रता, निवड प्रक्रिया, पगार आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती मिळवा. योग्य तयारी आणि वेळेत अर्ज करा, संधी गमावू नका!
💻 अधिक माहिती आणि अर्जासाठी भेट द्या: totalnaukri.com
#भूमीअभिलेख #सरकारीनोकरी

✨ महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!👩‍💼 अंगणवाडी मदतनीस भरती 2025📍 लातूर शहरातील 33 अंगणवाडी केंद्रांसाठी भरती सुरू🎓 पात्रत...
18/04/2025

✨ महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
👩‍💼 अंगणवाडी मदतनीस भरती 2025
📍 लातूर शहरातील 33 अंगणवाडी केंद्रांसाठी भरती सुरू
🎓 पात्रता: 12वी उत्तीर्ण (MS-CIT असल्यास प्राधान्य)
🕒 वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे (SC/ST साठी 40 वर्षे)
🏠 स्थानिक महिलांनाच प्राधान्य
📆 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 मे 2025
✅ विधवा, परित्यक्ता, अनाथ महिलांना विशेष गुण मिळणार!
📌 अर्ज आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा किंवा अधिकृत जाहिरात वाचा!
"तुमची संधी, तुमचं भविष्य!"

Address

Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category