BJP Beed Dist. org. Secretary Devidas Nagargoje

  • Home
  • India
  • Bhir
  • BJP Beed Dist. org. Secretary Devidas Nagargoje

BJP Beed Dist. org. Secretary Devidas Nagargoje Prof. Dr. Devidas Nagargoje ,
swa.sawarkar College,Beed
Dist. Secretary,
Bharatiya Janta Parti,
Beed.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टीचे नेते योगश भय्या क्षिरसागर, शहर अध्यक्ष अ...
11/04/2026

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पार्टीचे नेते योगश भय्या क्षिरसागर, शहर अध्यक्ष अशोक लोढा, समता परिषदेचे नेते सुभाष राऊत, नगरसेवक शुभम धुत यांच्या समवेत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Pankaja Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde
Ravindra Chavan
Shankar Deshmukh
Adv Sarjerao Bhagwanrao Tandale Chandrashekhar Bawankule
Santosh Dhakne
Mahadev Nagargoje

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री सुनीलजी राणे यांनी बीड येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात भेट दिली ...
02/04/2026

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री सुनीलजी राणे यांनी बीड येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात भेट दिली त्या प्रसंगी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी राणे साहेबांनी लोकनेते मुंडे साहेबां सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माझ्यासह बीड विधानसभा नेते डॅा योगेश क्षिरसागर जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख,उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, चंद्रकांत फड, शांतीनाथ डोरले, बीड शहर मंडळ अध्यक्ष अशोक लोढाया प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे प्रवक्ते नवनाथजी बन यांनी काल बीड शहरात आगमन झाले . त्याची मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक प...
01/04/2026

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे प्रवक्ते नवनाथजी बन यांनी काल बीड शहरात आगमन झाले . त्याची मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
Pankaja Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde
Dr.Yogesh Kshirsagar
Shankar Deshmukh
Adv Sarjerao Bhagwanrao Tandale
Chandrakant S. Phad Munna
Santosh Dhakne
Ravindra Chavan
Mahadev Nagargoje
Sanket Sanap

परळी प्रशिक्षण वर्ग : महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री लोकनेत्या मा. ना. पंकजाताई मुंडे ताईसाहेबांच्या...
29/03/2026

परळी प्रशिक्षण वर्ग :
महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री लोकनेत्या मा. ना. पंकजाताई मुंडे ताईसाहेबांच्या नेतृत्वात आज परळी येथे भारतीय जनता पार्टीचा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या वर्गात* 'भारतीय जनता पार्टीचे वैचारिक अधिष्ठान' हा विषय मांडण्याचे भाग्य आज मिळाले. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कर्मभूमीत विषय मांडणी करण्याचा आनंद ताई साहेबांच्या आशीर्वादाने मिळाला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दत्ता आप्पा ईटके भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख , परळी शहर मंडळाच्या अध्यक्षा समशेट्टी ताई ,परळी ग्रामीणचे अध्यक्ष राजेश भैय्या गिते व निर्मळ यांच्या समवेत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Pankaja Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde
Ravindra Chavan
Shankar Deshmukh
Adv Sarjerao Bhagwanrao Tandale
Santosh Dhakne

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व आमच्या नेत्या राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई साहेब मुंडे ...
28/03/2026

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व आमच्या नेत्या राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई साहेब मुंडे जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख यांच्या सुचने प्रमाणे आज भारतीय जनता पार्टी शिरूर मंडळाच्या प्रशिक्षण वर्गात 'भारतीय जनता पार्टीचा कार्य विस्तार' या विषयावर विषय मांडणी केली . या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश आण्णा धस ,प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. स्वरुप सिंह हजारी , भाजपा नेते किरण पाटील, धारुर मंडळाचे अध्यक्ष शालगुडे , शिरूर मंडळाचे अध्यक्ष सुरेश उगलमुगले ,बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते.
Pankaja Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde
Ravindra Chavan
Shankar Deshmukh
Sanket Sanap
Santosh Dhakne

*गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!*हिंदू नववर्ष…चैत्र शुद्ध प्रतिपदा….चैत्र पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! विजय,आनंद आणि समृद्ध...
19/03/2026

*गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!*
हिंदू नववर्ष…
चैत्र शुद्ध प्रतिपदा….
चैत्र पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! विजय,आनंद आणि समृद्धीची गुढी उभारून नव वर्षाचे स्वागत करुया.
गुढी पाडवा म्हणजे प्रभू रामचंद्रांनी रावनाच्या लंकेवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक. वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय होय.
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
----प्रा.डाँ. देवीदास नागरगोजे
बीड.

T 20 - विश्वकप  विजेत्या भारतीय क्रिकेट टीमचे हार्दिक अभिनंदन !!
08/03/2026

T 20 - विश्वकप विजेत्या भारतीय क्रिकेट टीमचे हार्दिक अभिनंदन !!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
19/02/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

निःशब्द..दादांना भावपूर्ण श्रद्धांजली !
28/01/2026

निःशब्द..
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली !

माझा मुलगा चि.विवेकचा आज वाढदिवस आहे. त्यास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.स्वकर्तृत्वावर, स्वाभिमानाने आपल्या आयुष्याल...
10/01/2026

माझा मुलगा चि.विवेकचा आज वाढदिवस आहे. त्यास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.स्वकर्तृत्वावर, स्वाभिमानाने आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहाणे हा त्याचा स्वभाव आहे .वीप्रो सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत त्याला नौकरीची संधी मिळाली याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो.
विवेकला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
Mahadev Nagargoje
Santosh Dhakne

03/01/2026

#सर्वांचे आभार..!
माझ्यावर आणि माझ्या परिवारावर प्रेम असणारे स्नेही मित्र, नातेवाईक, नेते व कार्यकर्ते आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेटून, फोन द्वारे, समाज माध्यमांद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या. आपले प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची खरी ऊर्जा आहे.आपले प्रेम आणि स्नेह असाच वृद्धिंगत होवो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना.
आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
Pankaja Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde
Ravindra Chavan
Chandrashekhar Bawankule
Shankar Deshmukh
Adv Sarjerao Bhagwanrao Tandale
@

Address

Bhir

Telephone

+919511755157

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Beed Dist. org. Secretary Devidas Nagargoje posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Beed Dist. org. Secretary Devidas Nagargoje:

Share