PankajaTai Munde Supporters

PankajaTai Munde Supporters Cabinet Minister Pankanjatai Munde Supporters Group Maharashtra

अभंग आणि कीर्तनातून समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करणारे थोर सत्पुरुष जगद्गुरू संत श्री.तुकाराम महाराज यांना ‘तुकार...
16/03/2025

अभंग आणि कीर्तनातून समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करणारे थोर सत्पुरुष जगद्गुरू संत श्री.तुकाराम महाराज यांना ‘तुकाराम बीज' दिनी आदरपूर्वक नमन।
#संत_तुकाराम #तुकारामबीज

16/03/2025

महिला व बालकल्याण मंत्री ना.अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !!

24/12/2024
आज लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब (अप्पा) यांच्या जयंतीनिमित्त आ.पंकजाताई सह गोपीनाथगड येथे अभिवादन केले. स्व.अप्पां...
13/12/2024

आज लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब (अप्पा) यांच्या जयंतीनिमित्त आ.पंकजाताई सह गोपीनाथगड येथे अभिवादन केले.

स्व.अप्पांच्या जन्मदिनाचे अनेक सोहळे आम्ही साजरे केले, त्यामुळे आज त्यांच्या जन्मदिनाला जयंती म्हणताना अंतःकरण जड होते...
Pankaja Gopinath Munde Dr Pritam Gopinath Munde

सिंगापूर येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश हा विश्वविजेता ठरला असून ही सर्व भारतीया...
13/12/2024

सिंगापूर येथे सुरू असलेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश हा विश्वविजेता ठरला असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे!

विश्वविजेता डी. गुकेश याचे मनःपूर्वक अभिनंदन!

Address

Beed
Bhir

Alerts

Be the first to know and let us send you an email when PankajaTai Munde Supporters posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category