All Maharashtra KGN Group

All Maharashtra KGN Group Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from All Maharashtra KGN Group, Social service, shahinsha ngar beed, Bhir.

Head Office-Beed431122
✓Khwaja Gareeb Nawaz Sewa Bhavi Sanstha( KGN Group) ✓ Muslim Shah-Fakir Chapparband Vikas Madad
✓KGN Education Group
Twitter/Instagram/kgn.Maharashtra

इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन नमाज़-ए-जनाज़ा: आज असर की नमाज़ के साथ नूरानी मस्जिद में अदा की जाएगी।📍 तदफ़ीन: दरगा...
04/08/2026

इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन

नमाज़-ए-जनाज़ा: आज असर की नमाज़ के साथ नूरानी मस्जिद में अदा की जाएगी।
📍 तदफ़ीन: दरगाह हज़रत सोफी-ए-हिंद, पेंशनपुरा में अमल में आएगी।

संघर्षयोद्धा मा.मनोज दादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!Manoj Jarange Patil Official  Zahee...
01/08/2026

संघर्षयोद्धा मा.मनोज दादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Manoj Jarange Patil Official
Zaheer Quadri Zaheer Quadri
All Maharashtra KGN Group

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा.ना.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक ...
25/07/2026

महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा.ना.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या दूरदृष्टीच्या आणि कार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील पर्यावरण संवर्धन व पशुसंवर्धन क्षेत्रात नवे आदर्श निर्माण होत आहेत.भविष्यातही आपले आरोग्य उत्तम राहो, दीर्घायुष्य लाभो आणि आपल्याकडून समाजकल्याणासाठी अशीच प्रेरणादायी कार्य होत राहोत.

Pankaja Gopinath Munde


Zaheer Quadri Zaheer Quadri
All Maharashtra KGN Group

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल चे नवनिर्वाचीत सदस्य तथा महाराष्ट्र वक्फ बोर्ड चे सदस्य मा.चेअरमन हाजी ॲड.पठाण अहेमद खान...
15/07/2026

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल चे नवनिर्वाचीत सदस्य तथा महाराष्ट्र वक्फ बोर्ड चे सदस्य मा.चेअरमन हाजी ॲड.पठाण अहेमद खान साहब बीड येथील के.जी.एन.कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.या वेळी (संस्थापक अध्यक्ष ऑल महाराष्ट्र के.जी.एन. ग्रुप) सय्यद ज़हीर अली शाह कादरी यांनी स्वागत सत्कार केले, यावेळी अंबेजोगाई नगर परिषद उपाध्यक्ष रहीम भाई,ॲड.शेख ताजूद्दीन,ॲड.रईस पठाण,ॲड.सय्यद साजेद,ॲड.सय्यद फिरोज,ॲड.अजीम सय्यद आदी उपस्थित होते.
All Maharashtra KGN Group

इन्ना लिल्लाहि वा इन्ना इलैहि राजिऊन मा.समीर गुलामनबी काझी अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड,यांच...
14/07/2026

इन्ना लिल्लाहि वा इन्ना इलैहि राजिऊन

मा.समीर गुलामनबी काझी
अध्यक्ष (राज्य मंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड,यांचे वडील हाजी गुलामनबी कासमशा यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.

अल्लाह उन्हें जन्नत-उल-फिरदौस में आला से आला मकाम अता करे और उनके घर वालो को सबर ए जमील आता करे आमीन ..

या दुःखाच्या प्रसंगी के.जी.एन.ग्रुप संपूर्ण कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.

Sameer Kazi

माजी मंत्री तथा आमदार परळी वैजनाथ मा.धनंजय मुंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐Dhananjay Munde Zaheer Qua...
14/07/2026

माजी मंत्री तथा आमदार परळी वैजनाथ मा.धनंजय मुंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐

Dhananjay Munde
Zaheer Quadri Zaheer Quadri
NCPSpeaks_Official
All Maharashtra KGN Group

बीड जिल्हयाचे खा.मा.बजरंग (बप्पा )सोनवणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दीक शुभेच्छा.🎉💐💐💐💐Bajrang Sonwane  Zaheer Quadri...
06/07/2026

बीड जिल्हयाचे खा.मा.बजरंग (बप्पा )सोनवणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दीक शुभेच्छा.🎉💐💐💐💐

Bajrang Sonwane Zaheer Quadri Zaheer Quadri

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCP Updates
All Maharashtra KGN Group


सायं.दै.दिव्यवार्ता व कश्मकश चे संपादक मा.अबुबकर चाऊस आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!   Zaheer Quadri Za...
01/07/2026

सायं.दै.दिव्यवार्ता व कश्मकश चे संपादक मा.अबुबकर चाऊस आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

Zaheer Quadri Zaheer Quadri
All Maharashtra KGN Group


अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र,शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.आ...
30/06/2026

अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र,शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐

Remembering Vinayak Mete
Dr Jyoti Vinayakrao Mete Fans
All Maharashtra KGN Group

विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परभणी-हिंगोली मतदार संघातून शिवसेना-महायुतीचे उमेदवार मा.सईद खान विजयी झाल्...
22/06/2026

विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत परभणी-हिंगोली मतदार संघातून शिवसेना-महायुतीचे उमेदवार मा.सईद खान विजयी झाल्यानिमित्त ऑल महाराष्ट्र के.जी.एन. ग्रुप चे कार्याध्यक्ष असलम खान यांनी पाथरी येथील शिवसेना कार्यालय येथे भेट देऊन शुभेच्छा दिले व मा.सईद खान यांचे बंधु पाथरी नगराध्यक्ष मा.आसेफ खान यांचीही भेट घेत शुभेच्छा दिले.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde

#पाथरी_विधानसभा_९८
All Maharashtra KGN Group

Address

Shahinsha Ngar Beed
Bhir
431122

Telephone

+919921777735

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when All Maharashtra KGN Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to All Maharashtra KGN Group:

Shortcuts

Share

Category