Gram Panchayat Kasheli

Gram Panchayat Kasheli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gram Panchayat Kasheli, Government Organization, At-Kasheli Post-Kalher, Tal-Bhiwandi, Dist-Thane, Bhiwandi.

20/02/2025

31/01/2025

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत. शाळेतील विदयार्थ्यांना वृक्ष व पर्यावरणा विषयी माहिती देण्यात. आली

🍀🌎माझी वसुंधरा अभियान 5.0 🌎🍀 आज दि. 31 जानेवारी 2025 रोजी माझी वसुंधरा  अभियान 5.0 अंतर्गत  ग्रामपंचायत कशेळी  मार्फत शा...
31/01/2025

🍀🌎माझी वसुंधरा अभियान 5.0 🌎🍀
आज दि. 31 जानेवारी 2025 रोजी माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ग्रामपंचायत कशेळी मार्फत शाळेतील विदयार्थ्याना ग्राम पंचायत सभोवतालच्या परिसरतील वन विभागामध्ये सहल घेऊन गेलो असता स्थानिक वृक्ष,झाडे झूडपे, बीज रोपण कसे करावे याबाबतची माहिती शाळेय शिक्षकांद्वारे देण्यात आली तसेच विदयार्थ्यां साठी वन भोजनाचा कार्यक्रम आयोजित करून त्यांना पर्यावरण संवर्धन विषयी माहिती तसेच स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विषयी जनजागृती करण्यात आली. 🍀🌿🍃




vasundhara abhiyan 5.0
#झाडेलावा

भूमी तत्व 🌎माझी वसुंधरा अभियान 5.0 🌎        आज ग्रामपंचायत कशेळी भूमी या तत्वावर गावात झाडे लावण्यात आली. आपल्या ग्रहावर...
06/12/2024

भूमी तत्व
🌎माझी वसुंधरा अभियान 5.0 🌎
आज ग्रामपंचायत कशेळी भूमी या तत्वावर गावात झाडे लावण्यात आली.
आपल्या ग्रहावरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते जगण्यासाठी आवश्यक संसाधने प्रदान करतात आणि सर्व सजीवांसाठी अपरिहार्य आहेत. वृक्ष संरक्षक म्हणून काम करतात, विविध नैसर्गिक आपत्तींपासून मानव आणि प्राण्यांचे संरक्षण करतात. ते असंख्य प्रजातींना निवारा, अन्न आणि पोषण प्रदान करतात, ज्यामुळे पर्यावरणातील नाजूक संतुलन राखले जाते. त्यामुळे झाडांचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदारीने व दक्ष राहणे अत्यावश्यक आहे.
वृक्षारोपण आणि जतन करून, आपण प्रभावीपणे प्रदूषण कमी करू शकतो आणि शाश्वत जीवन पद्धतींना प्रोत्साहन देऊ शकतो.

झाडांचे असंख्य फायदे लक्षात घेता त्यांचे आंतरिक मूल्य ओळखणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी कृतीशील उपाययोजना करणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. सरकारने झाडे आणि जंगले यांच्या संवर्धनासाठी पुरेसे कायदे केले पाहिजेत.



vasundhara abhiyan 5.0
#झाडेलावा

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...🇮🇳🇮🇳
26/01/2020

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...🇮🇳🇮🇳

वृक्षारोपण २०१९
04/07/2019

वृक्षारोपण २०१९

आपल्या कशेळी गावात आज दि.२६/०१/२०१९ रोजी ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳सर्वांना प्रजास...
26/01/2019

आपल्या कशेळी गावात आज दि.२६/०१/२०१९ रोजी ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा🇮🇳

🇮🇳!!!भारत माता की जय!!!🇮🇳

15/08/2018
०७ नोव्हेंबर विद्यार्थी दिनानिमित्त तसेच कै. नारायण गणपत तरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू माजी उपसरपंच श्री.प्रतीक प्र...
07/11/2017

०७ नोव्हेंबर विद्यार्थी दिनानिमित्त तसेच कै. नारायण गणपत तरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू माजी उपसरपंच श्री.प्रतीक प्रभाकर तरे यांच्याकडून प्राथमिक विद्यामंदिर कशेळी येथील शाळेय विद्यार्थ्यांना गणवेश व दफ्तर वाटप करण्यात आले.💐💐💐

💐💐 पूर्णा ते वाशी बस सेवा सुरू केल्याबद्दल ग्रामपंचायत कशेळीच्या वतीने वाहनचालक व कंडक्टर यांचा सत्कार करण्यात आला💐💐💐
01/11/2017

💐💐 पूर्णा ते वाशी बस सेवा सुरू केल्याबद्दल ग्रामपंचायत कशेळीच्या वतीने वाहनचालक व कंडक्टर यांचा सत्कार करण्यात आला💐💐💐

Vrukharopan...
01/07/2017

Vrukharopan...

Address

At-Kasheli Post-Kalher, Tal-Bhiwandi, Dist-Thane
Bhiwandi
421302

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gram Panchayat Kasheli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share