17/07/2026
नमस्कार 🙏
जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩
काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जाणूनबुजून कापण्यात आली होती, त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला.
मात्र, अवघ्या ५ दिवसांत नवीन पाइपलाइनच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. काही लोक स्वतःच्या चुका लपवण्यासाठी जनतेला त्रास देतात, पण आम्ही त्यांना शब्दांनी नाही तर कामातून उत्तर देतो.
धन्यवाद! 🙏. 🚩