09/11/2025
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, बाळा. देव तुला नेहमी असेच आनंदी, निरोगी आणि हसतमुख ठेवो. तुझ्या या गोड हसण्याने आमचं आयुष्य भरून गेलं आहे.
खूप खूप प्रेम! ❤️😘
Birthday Lekru Papa 🎂💐😘