व्यथा माझ्या महाराष्ट्राची

  • Home
  • India
  • Bhokardan
  • व्यथा माझ्या महाराष्ट्राची

व्यथा माझ्या महाराष्ट्राची सर्वांस शिवकार्यास व स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी उभे करणे.

वारंवार महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदुस्थान चे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ह्य...
25/05/2026

वारंवार महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदुस्थान चे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. ह्या वक्तव्यावर राजकीय मंडळी तुरळक शब्दात व्यक्त होतील आणि भिडे ला सोडतील. ही राजकीय मंडळी सुद्धा महारांजांचा अपमान करण्यात मागे नाही राहिली. अगदी मुख्यमंत्री ते ग्राऊड लेवलच्या नेत्यांनी आतापर्यंत किती वेळेस महाराजांचा अपमान केला. परंतु लज्जास्पद बाब ही आहे की आपण त्याच लोकांना महत्व देतो जे महाराजांचा अपमान करतात. आता बीजेपी चा आयटी सेल पण या वक्तव्यावर काहीच बोलणार नाही. महाराष्ट्रातील युवकांना व सर्व मराठी बांधवांना विनंती कि, आपण यांना यांची जागा कधी दाखवणारा. ह्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो.

Address

Bhokardan
431114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when व्यथा माझ्या महाराष्ट्राची posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share