15/08/2026
सहकार नवक्रांती | शहरी सहकारी बँकांच्या विकासाचा नवा अध्याय 🇮🇳
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माननीय उपस्थितीत, माननीय केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री श्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित ‘सहकार नवक्रांती’ कार्यक्रमात सहभागी व्हा.
📅 दिनांक: ८ ऑगस्ट २०२६
🕛 वेळ: दुपारी १२:०० वाजता
📍 स्थळ: बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, फोर्ट, मुंबई
शहरी सहकारी बँकांच्या पुनर्बांधणी, नवोन्मेष, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक प्रभावी पाऊल.
थेट कार्यक्रम पाहा -
यूट्यूब - https://youtube.com/live/q68PSJDk84A?feature=share
फेसबुक - https://www.facebook.com/share/19XEuTtGA3/