Keshav Seva Sadhana

Keshav Seva Sadhana Keshav Seva Sadhna is a school for special children. The school facilitates these children to learn skill so that they learn to led a livelihood.

Various items like candles, diyas, insense sticks, paper plates and artificial flowers are made by students o

Our new Ghumat Aarti Team.. winning 3rd prize at All Goa Ghumat Aarti Mahotsav @ Rajiv Kala Mandir, Ponda.Organised by L...
13/09/2025

Our new Ghumat Aarti Team.. winning 3rd prize at All Goa Ghumat Aarti Mahotsav @ Rajiv Kala Mandir, Ponda.
Organised by Lokvishwas Pratishthan.

It's a proud moment for us, our teacher Mrs Manjiri Jog has been awarded Chief Ministers Vashishtha Guru Puraskar 2024 -...
05/09/2025

It's a proud moment for us, our teacher Mrs Manjiri Jog has been awarded Chief Ministers Vashishtha Guru Puraskar 2024 - 25.
Many Congratulations to her on behalf of the whole Keshav Seva Sadhana Parivar. God bless you.

16/08/2025

Glimpses of Gokulashtami Celebration in the school!!

Article on Rakhees made by our students..
06/08/2025

Article on Rakhees made by our students..

High demand for 'Rakhis' made by special children of Keshav Seva School, Bicholim | Gomantak TV ...

04/07/2025

Our students enjoyed the Sitaare Zameen Par movie @ ZSquare Bicholim..

वाठादेव-डिचोली येथील केशव सेवा साधना संचालित विशेष मुलांच्या शाळेला जेनो फार्मास्युटिकल्स प्रा. लि. यांच्या कॉर्पोरेट सो...
02/07/2025

वाठादेव-डिचोली येथील केशव सेवा साधना संचालित विशेष मुलांच्या शाळेला जेनो फार्मास्युटिकल्स प्रा. लि. यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत ५ संगणक भेट देण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात जेनो फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष श्री. दिलीप साळगावकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अत्यंत भावस्पर्शी शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “या शाळेत पाऊल टाकताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवली. विद्यार्थ्यांचे निरागस हास्य, शिक्षकांचा माया आणि समर्पणाने भरलेला दृष्टिकोन, आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारीने चालणारी कार्यपद्धती पाहून मी मनोमन भारावून गेलो. मला अभिमान वाटतो की आम्ही अशा संस्थेसाठी काहीतरी करू शकलो. समाजात अशा संस्थांची नितांत गरज आहे — जिथे केवळ शिक्षणच नव्हे तर प्रेम, विश्वास आणि माणुसकी दिली जाते. जरी ही आमची मदत एक छोटीशी पायरी असेल, तरी भविष्यात आम्ही अधिक व्यापक आणि दीर्घकालीन सहकार्य करण्यास नक्कीच तयार आहोत. ही मदत म्हणजे CSR टप्प्यापुरती मर्यादित नाही, तर ती एका सामाजिक उत्तरदायित्वातून उगम पावलेली आहे.”

या कार्यक्रमाला श्री. स्वप्नील दीक्षित (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ डिचोली), श्री. सागर शेटये (अध्यक्ष, केशव सेवा साधना), श्री. मकरंद कामत (व्यवस्थापक, शाळा), सौ. संजना प्रभुदेसाई (मुख्याध्यापिका), श्री. सिद्धेश कुबल (सचिव, रोटरी क्लब), श्री. आनंद देसाई, श्री. सर्गम फळारी, श्री. उमेश प्रभू आणि श्री. नरहरी सावंत यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गोड स्वागतगीताने झाली, ज्याने वातावरणात उत्साह आणि आनंद निर्माण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. बिजली कुबल यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. त्यानंतर व्यवस्थापक श्री. मकरंद कामत यांनी पाहुण्यांचे स्वागत करत संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा दिला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली आकर्षक फुले पाहुण्यांना अर्पण करत आपली कला आणि मनापासूनचा प्रेमभाव व्यक्त केला. त्यानंतर संगणकांचे औपचारिक हस्तांतरण श्री. दिलीप साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांनी संगणक कक्ष आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेले शिक्षणविषयक प्रकल्पही पाहिले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ. संजना प्रभुदेसाई यांनी सर्व पाहुण्यांचे, विशेषतः जेनो फार्मास्युटिकल्सचे आभार मानले.

Address

Bicholim

Opening Hours

Monday 8am - 3pm
Tuesday 8am - 3pm
Wednesday 8am - 3pm
Thursday 8am - 3pm
Friday 8am - 3pm
Saturday 8am - 3pm

Telephone

+918322361555

Alerts

Be the first to know and let us send you an email when Keshav Seva Sadhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Keshav Seva Sadhana:

Share

Category