DMB Library

DMB Library Everything of Doodhsakhar Mahavidyalaya Bidri We care knowledge!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती
23/07/2026

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती

मुरगुड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी दूधसाखर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण आमच्या महाविद्यालयाच्...
17/07/2026

मुरगुड पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी दूधसाखर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण आमच्या महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या मदतीने आणि प्रा. आर. के. पाटील सरांच्या सहकार्याने केले.

आजचा दै .तरुण भारत
16/07/2026

आजचा दै .तरुण भारत

पुस्तक परीक्षण कार्यक्रम संपन्न**दूधसाखर महाविद्यालयात साजरा झाला वाचन प्रेरणा दिन **बिद्री-वाचनाने मन बुद्धी व शरीर सुद...
15/07/2026

पुस्तक परीक्षण कार्यक्रम संपन्न
**दूधसाखर महाविद्यालयात साजरा झाला वाचन प्रेरणा दिन **
बिद्री-वाचनाने मन बुद्धी व शरीर सुदृढ राहते त्यासाठी वाचन करावे. वाचनाने सुधारलेले मस्त कुणापुढेही झुकत नाही ती व्यक्ती अभिमानाने शकते. असा मूलभूत संदेश दूध साखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील यांनी दिला. निमित्त होते महाविद्यालयात साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे. यावेळी महाविद्यालयाचे श्री शहाजी कांबळे यांनी रामनगरी या रामनगरकर यांच्या आत्मचरित्राचे समीक्षण, मूल्यमापन केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा अतुल नगरकर यांनी केले. तर आभार प्रा डॉ प्रदीप कांबळे यांनी मांडले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दि.07/07/2026 रोजी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
14/07/2026

दि.07/07/2026 रोजी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

11/07/2026 संख्याशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.
13/07/2026

11/07/2026 संख्याशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.

Newspaper clippings
13/07/2026

Newspaper clippings

07/07/2026 Tree plantation
11/07/2026

07/07/2026 Tree plantation

On 29/06/2026, National statistics Day clicks
11/07/2026

On 29/06/2026, National statistics Day clicks

Address

Bidri-kagal Road
Bidri
416208

Telephone

09860893294

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DMB Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to DMB Library:

Shortcuts

Share

Category