Vikas Singh thakur Bjp

Vikas Singh thakur Bjp Politics to me is an instrument to bring social economic change in the lives of people.

22/09/2025

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
Ravindra Chavan

भगवा ही लहराया था, भगवा ही लहराएगा 🚩Gen Z के दिल में ABVP!छात्रशक्ति ने अपने आशीर्वाद से एक बार फिर सिद्ध किया है कि उनक...
19/09/2025

भगवा ही लहराया था, भगवा ही लहराएगा 🚩

Gen Z के दिल में ABVP!

छात्रशक्ति ने अपने आशीर्वाद से एक बार फिर सिद्ध किया है कि उनका अटूट विश्वास छात्रहित में संघर्षरत रहने वाली विद्यार्थी परिषद के साथ था, है और सदैव रहेगा।

यह जीत केवल ABVP की नहीं, बल्कि समस्त छात्रशक्ति की जीत है जो राष्ट्रहित को सर्वोपरि मानकर शिक्षा और संस्कार को साथ लेकर चलती है और राष्ट्र पुनर्निर्माण में सक्रिय योगदान देने का संकल्प रखती है।

समस्त छात्रशक्ति को इस ऐतिहासिक विजय पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ!

proud moment

Bharatiya Janata Party (BJP)BJP MaharashtraRavindra Chavan
19/09/2025

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
Ravindra Chavan

कुशल संघटक, कर्तव्यतत्पर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

🎉🌸 बोईसर विधानसभेचे जनप्रिय आमदार मा. श्री. विलास तरे साहेब 🌸🎉आपल्या कार्यतत्पर, लोकाभिमुख आणि जनसंपर्कशील नेतृत्वामुळे ...
19/09/2025

🎉🌸 बोईसर विधानसभेचे जनप्रिय आमदार मा. श्री. विलास तरे साहेब 🌸🎉

आपल्या कार्यतत्पर, लोकाभिमुख आणि जनसंपर्कशील नेतृत्वामुळे प्रत्येक नागरिकाच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या मा. श्री. विलास तरे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले आयुष्य निरोगी, आनंदी व दीर्घायुषी राहो आणि जनसेवेच्या कार्यातून समाजहितासाठी नवी शिखरे गाठत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏✨

Vilas Tare

#जनतेचेनेते

Bharatiya Janata Party (BJP)BJP MaharashtraRavindra Chavan
17/09/2025

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
Ravindra Chavan

समस्त देशवासियों को भगवान विश्वकर्मा जयंती की हार्दिक शुभकामनाएं।

17/09/2025

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
Ravindra Chavan
Happy birthday shri Narendra Modi ji Modi ji🙏🏻🙏🏻🙏🏻

16/09/2025

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
Ravindra Chavan

🚇 वसई-विरार वाहतूककोंडीसाठी मोठी दिलासादायक बातमी!एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी आमदार श्री राजन नाईक (आप्पा) य...
16/09/2025

🚇 वसई-विरार वाहतूककोंडीसाठी मोठी दिलासादायक बातमी!

एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी आमदार श्री राजन नाईक (आप्पा) यांना आश्वासन दिले आहे की वसई-विरार परिसरातील चार रेल्वे उड्डाणपुलांसाठी सुमारे ८०० कोटींचा निधी प्रस्ताव एमएमआरडीएच्या पुढील बैठकीत सादर होणार आहे. 🙌

नायगाव-उमेळमान, वसई रोड-अलकापुरी, नालासोपारा-ओसवाल नगरी आणि विरार-विराट नगर येथे उड्डाणपूल उभारले जाणार असून, यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. 🚦

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
Ravindra Chavan
Rajan Naik

🌸🙏 मार्गदर्शकांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन! 🙏🌸आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्राचे वन मंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना...
15/09/2025

🌸🙏 मार्गदर्शकांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन! 🙏🌸

आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्राचे वन मंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मा. श्री. गणेश नाईक साहेब यांचा वाढदिवस वाशी (नवी मुंबई) येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी त्यांना अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पवित्र आशीर्वादाचा लाभ घेण्याची संधी मिळाली.

ना. मा. श्री. गणेश नाईक साहेब हे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय नेते नाहीत, तर समाजकारणात सक्रिय राहून गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असलेले खरे जननेते आहेत. त्यांच्या कार्याचा पाया म्हणजे जनतेशी असलेली नाळ आणि विकासासाठीची अढळ बांधिलकी.

या सोहळ्यात माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई पाटील, महामंत्री श्री बिजेंद्र कुमार जी , भूषण किनी, महामंत्री मनोज बरोट,जिल्हा सचिव प्रवीण गावडे जी , यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून वातावरण अधिक मंगलमय केले.

ना. मा. श्री.गणेश नाईक साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी कार्यकाळ लाभो, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आणि पालघर जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने घडत राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना! 🌸



Ganesh Naik BJP Maharashtra

Address

Boisar
401501/02/03/04/05/06

Telephone

7385022007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikas Singh thakur Bjp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share