Shiva Shetty

Shiva Shetty नगरसेवक,गोराई वार्ड क्र. 9
मुंबई सचिव – भारतीय जनता पार्टी
सदस्य- शिक्षण समिती
अध्यक्ष- आपला विश्वास सामाजिक संस्था
(4)

31/05/2026
आमदार श्री. संजय उपाध्याय जी यांचे सहकारी तसेच आमचे सहकारी करण राजदेव याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐तुमच्या आय...
28/05/2026

आमदार श्री. संजय उपाध्याय जी यांचे सहकारी तसेच आमचे सहकारी करण राजदेव याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐

तुमच्या आयुष्यात आनंद, यश, उत्तम आरोग्य आणि भरभराट नेहमी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आज बोरीवली आर मध्य विभागीय कार्यालय येथे आमदार श्री.संजय उपाध्याय यांचा वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला याप्रसंगी निरव...
28/05/2026

आज बोरीवली आर मध्य विभागीय कार्यालय येथे आमदार श्री.संजय उपाध्याय यांचा वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आला

याप्रसंगी निरव मेहता, अमित व्यास, चेतना उपाध्याय, महापालिकेचे अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आज बोरिवली विधानसभा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आर/मध्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्षमीकरण व स्वयंरो...
28/05/2026

आज बोरिवली विधानसभा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आर/मध्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्षमीकरण व स्वयंरोजगार उपक्रमांतर्गत पात्र महिलांना आमदार संजय उपाध्याय यांचा वाढदिवसाच्या औचित्याने घरघंटी आणि शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.

घरघंटी आणि शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार आहे.

याप्रसंगी आर/मध्य विभागाचे सहायक आयुक्त श्री. प्रफुल्ल तांबे, संयोजक दिनेश झाला, जिल्हा मंत्री सुरेंद्र गुप्ता, निरव मेहता, चेतना उपाध्याय, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

बोरिवलीचे लोकप्रिय, दमदार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले आमदार मा. श्री. संजयजी उपाध्याय यांना वाढदि...
28/05/2026

बोरिवलीचे लोकप्रिय, दमदार आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले आमदार मा. श्री. संजयजी उपाध्याय यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणांस उत्तम निरोगी आरोग्य, उदंड आयुष्य, अखंड ऊर्जा आणि भविष्यातील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीत भरघोस यश लाभो. आपल्या नेतृत्वातून समाजसेवेचे कार्य असेच जोमाने पुढे जात राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

वाढदिवसाच्या अनंत आणि मंगलमय शुभेच्छा!

Sanjay Upadhyay

माणुसकीची भावना जपणारे, लोकांच्या प्रत्येक अडचणीत आधार बनणारे,बोरिवलीच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेलेमाननीय आमदार श्री....
27/05/2026

माणुसकीची भावना जपणारे, लोकांच्या प्रत्येक अडचणीत आधार बनणारे,
बोरिवलीच्या विकासासाठी सदैव तत्पर असलेले
माननीय आमदार श्री. संजय उपाध्याय यांना
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

आपल्या कार्याने बोरिवलीच्या जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले खरे जनतेचे आमदार..🙏💐
Sanjay Upadhyay

🚨 हरवले आहेत – कृपया मदत करा 🚨बोरिवली आय.सी. कॉलनी येथील रहिवासी पांडुरंग भोजा श्रीयान हे आज सकाळी ७ वाजल्यापासून बेपत्त...
27/05/2026

🚨 हरवले आहेत – कृपया मदत करा 🚨

बोरिवली आय.सी. कॉलनी येथील रहिवासी पांडुरंग भोजा श्रीयान हे आज सकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता आहेत.
त्यांचे वय ७८ वर्षे असून उंची अंदाजे ५ फूट ५ इंच आहे. त्यांनी चष्मा घातलेला आहे व केस पांढरे आहेत.

कोणाला ते कुठे दिसल्यास किंवा कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा :

📞 ९०२२७७२३२३

आपल्या एका शेअरमुळे ते सुरक्षितपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकतील.
कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. 🙏

न्यू एमएचबी ग्राउंड येथे मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड झालेल्या कु. आर्या दीपक तळेकर हिचा सत्कार करून मनःपूर्वक शुभेच्छा ...
27/05/2026

न्यू एमएचबी ग्राउंड येथे मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड झालेल्या कु. आर्या दीपक तळेकर हिचा सत्कार करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मुंबई शहरामध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिने संपूर्ण परिसराचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे. तिची मेहनत, जिद्द आणि चिकाटी ही सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अशाच प्रकारे यशाची उंच शिखरे गाठत राहो, हीच शुभेच्छा. तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!

Address

Borivali

Telephone

9082984244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiva Shetty posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shiva Shetty:

Share