वनपरिक्षेत्र चाकण

वनपरिक्षेत्र चाकण Awareness about wildlife and forest

आपल्या सर्वांचा प्रयत्नातून, आज आपण 50 रक्तदान पूर्ण करू शकलो 💐💐विषेश आज स्वतः वनपरीक्षेत्र अधिकारी संतोषजी कंक यांनी स्...
21/03/2025

आपल्या सर्वांचा प्रयत्नातून, आज आपण 50 रक्तदान पूर्ण करू शकलो 💐💐विषेश आज स्वतः वनपरीक्षेत्र अधिकारी संतोषजी कंक यांनी स्वतः रक्तदान करुन सुरुवात केली तसेच 21 वणाधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः रक्तदान करुन समाजात नवीन संदेश दिलात 💐💐वसुंधरा संस्था, वनविभाग, तसेच फ़ॉरेस्ट रेस्कु टीम सर्व सदस्यांनी योगदान दिले 🌸💐


21/03/2025

Address

Chakan
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वनपरिक्षेत्र चाकण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share