Sudhakar Adbale

Sudhakar Adbale सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ

बासरीचा गोड नादआणि राधेचा ध्यास,श्रीकृष्णाच्या भक्तीचाहाच खरा भास...श्रीकृष्ण जन्माष्टमीच्यामनःपूर्वक शुभेच्छा!
04/09/2026

बासरीचा गोड नाद
आणि राधेचा ध्यास,
श्रीकृष्णाच्या भक्तीचा
हाच खरा भास...

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!

03/09/2026

'सन्‍मान कर्तृत्वाचा'
'उत्कृष्ठ शिक्षक सन्मान सोहळा २०२६'

रविवार, दि. ६ सप्‍टेंबर २०२६
वेळ : सकाळी ११ वाजता
स्‍थळ : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्‍कृतिक सभागृह, चंद्रपूर

सदर सोहळ्यास आपण हेच निमंत्रण समजून आवर्जून उपस्‍थित राहावे, ही विनंती!

विनीत
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ
गोविंदराव वंजारी फाऊंडेशन, नागपूर
गोविंद मैना फाऊंडेशन, चंद्रपूर


Abhijit Wanjarri, MLC

उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि बहुमोल शैक्षणिक योगदानासाठी प्राचार्य व शिक्षकांना देण्यात येणाऱ्या ‘डॉ. जे....
03/09/2026

उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि बहुमोल शैक्षणिक योगदानासाठी प्राचार्य व शिक्षकांना देण्यात येणाऱ्या ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’साठी निवड झाल्याबद्दल सर्व प्राध्यापक व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!!

#हार्दिक_शुभकामनाएं।

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर (ग्रा.) जिल्हा कार्यवाह श्री. संजय वारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/09/2026

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर (ग्रा.) जिल्हा कार्यवाह श्री. संजय वारकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

🌹 सेवापूर्ती सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा 🌹विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष श्री. छत्रपाल राऊत सर यां...
01/09/2026

🌹 सेवापूर्ती सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा 🌹

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर ग्रामीणचे उपाध्यक्ष श्री. छत्रपाल राऊत सर यांच्या सेवापूर्ती सत्कार व अभिष्टचिंतन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

हा कार्यक्रम काटोल येथे आयोजित करण्यात आला. यावेळी विमाशी संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे सर, जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, सौ. राऊत मॅडम तसेच नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी, शिक्षक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात आपल्या सेवेतून अमूल्य योगदान देणाऱ्या छत्रपाल राऊत सर यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार करताना मनस्वी आनंद झाला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद व सुख-समृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

सेवा संपते, पण संस्कार आणि योगदानाची आठवण सदैव कायम राहते.

#सेवापूर्ती_सत्कार #अभिष्टचिंतन #शिक्षक_बांधव #काटोल #नागपूर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!...
31/08/2026

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

31/08/2026

नागपूर विभाग शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या., चंद्रपूर वार्षिक आमसभा तथा सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थी व आचार्य पदवी प्राप्त सभासदांचा सत्कार समारंभ रविवार, दि. ३० ऑगस्ट, २०२६ रोजी पार पडला.

यावेळी पतसंस्थेचे संस्थापक तथा तज्ञ संचालक आमदार श्री सुधाकर अडबाले, अध्यक्ष सुरेंद्र अडबाले, उपाध्यक्ष सुनील शेरकी, सचिव दिनकर अडबाले, खजिनदार शरद डांगे, संचालक प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, मनिष कन्नमवार, विनोद रणदिवे, नितीन जिवतोडे, सचिन मोहितकर, किशोर पाचभाई, श्रीकांत पोडे, शिला ताजने, चारुशिला जोगी, कार्यरत संचालक प्रकाश अडबाले, प्राचार्य शमशेर पठाण, लीना हकीम - पठाण, जगदीश जुनघरी आदींची उपस्थिती होती.

यावेळी आचार्य पदवी प्राप्त, गुणवंत पाल्य, सेवानिवृत्त शिक्षक - कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थित सत्कारमूर्ती, शिक्षक, सभासद, कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर यांच्या वतीने आयोजित ईद मिलाद-ऊन-नबी कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व...
30/08/2026

के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर यांच्या वतीने आयोजित ईद मिलाद-ऊन-नबी कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शेख मेहमूद सर, अंजुम नदीम कुरैशी, यास्मिन मॅडम, ॲड. फराद बेग सर, शाहीन शेख मॅडम, फैयाज अहमद सर, सय्यद रमजान अली, तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री. दीपक धोपटे, रिजवान अली, हाजी अन्वर अली, शरीष सर, नियाझ खान, वाघमारे मॅडम यांच्यासह संस्थेतील शिक्षक-कर्मचारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईद मिलाद-ऊन-नबीच्या पवित्र पर्वानिमित्त प्रेम, बंधुभाव, शांतता, एकता आणि मानवतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी आयोजकांच्या वतीने माझा केलेला मान-सन्मान हा माझ्यासाठी अत्यंत आपुलकीचा व आनंदाचा क्षण होता. त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार

तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व सामाजिक सलोखा जपणाऱ्या या सुंदर उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन!

29/08/2026

चंद्रपूर

आज चंद्रपूर येथील निवासस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी, पदाधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार सुधाकर अडबाले प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध महत्वाच्या समस्या विषयी सखोल चर्चा करण्यात आली. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांशी यावेळी आमदार अडबाले यांनी संवाद साधला. तसेच आगामी होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त "उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळा २०२६"चे आयोजनाबाबत चर्चा व माहिती देण्यात आली. या सोबत जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक यांच्या पेंशन विषयक समस्याबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच नुकताच प्रकाशित करण्यात आलेला ‘सुधाकरपर्व’ या पुस्तकातील समस्या व त्यावरील निर्णय यावर आमदार सुधाकर अडबाले यांनी पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी महामंडळाचे श्री जगदीश जुनघरी, प्राचार्य श्रीधरराव फटाले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री. सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष शकील सर, महानगर कार्यवाह श्री. सुरेंद्र अडबाले, श्री केशवराव ठाकरे, श्री मदन ठेंगणे, डॉ. विजय हेलवटे, श्री. नामदेव ठेंगणे, श्री अनिल वागदरकर, श्री संजय ठावरी, श्री मनोहर कोपुलवार, श्री मनोहर गेडाम, श्री. जगदीश गांजरे, श्री नीलकंठ पाचभाई, श्री प्रभाकर चौधरी, श्री पांडुरंग बतकी, श्री रमेश आसेकर, श्री साधू बावणे, श्री. सुभाष शेंडे, श्री गंगाधर कुणघाडकर, श्री देवराव ढवस, श्री भोयर सर, श्री अनिल कंटिवार, श्री नकटू सोनुले, श्री गंधारे सर, श्री खेवले सर, श्री शालिक ढोरे, श्री देवराव शेंडे तसेच इतर सेवानिवृत कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

हॉकीचे जादूगारमेजर ध्यानचंदयांना जयंतीनिमित्तविनम्र अभिवादन!राष्ट्रीय क्रीडा दिनसर्व क्रीडाप्रेमींनाहार्दिक शुभेच्छा!
29/08/2026

हॉकीचे जादूगार
मेजर ध्यानचंद
यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन!

राष्ट्रीय क्रीडा दिन
सर्व क्रीडाप्रेमींना
हार्दिक शुभेच्छा!

Address

J. B. Nagar, Chandrapur
Chandrapur Civil Lines Area

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sudhakar Adbale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category