Young Chanda Brigade

Young Chanda Brigade संघटीत होऊया.....नवी क्रांती घडवुया.....
स?

रक्तदान हेच जीवनदान…  राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "देवाभ...
25/07/2026

रक्तदान हेच जीवनदान…

राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह" अंतर्गत माननीय आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून MIDC Association, चंद्रपूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या कार्यात आपला मोलाचा सहभाग नोंदवला. समाजसेवा, मानवता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी MIDC Association, सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय पथक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार!

रक्तदान करा… जीवन वाचवा!

निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू |अखंडस्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी || 🚩आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिलेला... आप...
27/06/2026

निश्चयाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू |
अखंडस्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी || 🚩

आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिलेला... आपल्या रयतेच्या राजाचा, छत्रपतींचा ३९५ वा (तिथीप्रमाणे) शिवराज्याभिषेक सोहळा!
महाराजांनी केवळ सिंहासनावर आरोहण केले नाही, तर प्रत्येकाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. अशा या महापराक्रमी, न्यायप्रिय राजाला मानाचा मुजरा!
सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Address

Chandrapur
442402

Telephone

+917172250888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Young Chanda Brigade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share