Sarkar Nagar , Chandrapur

Sarkar Nagar , Chandrapur Stand with Youth

02/09/2023
शिवराज्यभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।जय जिजाऊ जय शिवराय 🙏
06/06/2023

शिवराज्यभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
जय जिजाऊ जय शिवराय 🙏

11/09/2022

आपल्या सर्वांचा सहकार्याबद्दल जय बजरंग गणेश मंडळ आभारी आहे 🙏

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..!गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासून ते कालच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशीपर्...
11/09/2022

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..!

गणपती बाप्पा विराजमान झाल्यापासून ते कालच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशीपर्यंत चा हा 10 दिवसाचा कालावधी अत्यंत आनंदाचा असतो.

सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाचे आनंदात आणि थाटामाटात विराजमान करतात. या 10 दिवसात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. काल लाडक्या बाप्पाला आनंदी आणि उत्साहाने निरोप दिला व पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंतीही केली. बाप्पाची विसर्जन मिरवणूक अंत्यत थाटामाटात पार पडली.

बाप्पा जाताना सगळ्यांच्या आयुष्यातील दुःख आणि विघ्न घेऊन जा अशी मनोभावे प्रार्थना केली.

जय बजरंग गणेश मंडळ 🚩

#गणपती_बाप्पा_मोरया
#गणपतीबाप्पा

08/09/2022

जय बजरंग गणेश मंडळ
आज दी - 08/09/2022 ला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला तरी जय बजरंग गणेश मंडळाच्या वतीने सर्व भक्तांना आग्रहाचे आमंत्रण.
वेळ - 7 ते आपल्या आगमनापर्यंत
ठिकाण - सरकार नगर , पाण्याची टाकी

आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पांचे आगमन झाले. बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करून मनोभावे पूजाअर्चा व आरत...
01/09/2022

आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पांचे आगमन झाले. बाप्पाची विधीवत प्राणप्रतिष्ठा करून मनोभावे पूजाअर्चा व आरती करण्यात आली. गणपती बाप्पांच्या आगमनाने वातावरण अतिशय प्रसन्न व मंगलमय झाले आहे.
गणपती बाप्पा मोरया 🙏

ंग_गणेश_मंडळ

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला मानाचा मुजरा!डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांन...
14/04/2022

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला मानाचा मुजरा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा साहील 🎂 आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो .. 😇  !!! वाढदिवसाच्या हार्दिक श...
03/04/2022

जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा साहील 🎂 आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो .. 😇
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

जय बजरंग गणेश गणेश मंडळाचे अध्यक्ष अभिजित भाऊ मत्ते यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा 🎂 💐आऊसाहेब जिजाऊ आप...
29/03/2022

जय बजरंग गणेश गणेश मंडळाचे अध्यक्ष अभिजित भाऊ मत्ते यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शिवमंगलमय शुभेच्छा 🎂 💐
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो .. 😇

आज सहकार वाचनालय येथे शिवजयंती अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी मह...
19/02/2022

आज सहकार वाचनालय येथे शिवजयंती अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले!

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन आपल्या कर्मवीर वाचनालय , सरकार नगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.  या प्रजासत्ताक दिनाचे ...
26/01/2022

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन आपल्या कर्मवीर वाचनालय , सरकार नगर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट म्हणजे सशस्त्र सीमा बलाचे निवृत्त सैनिक सचीनजी भोयर यांचा हस्ते ध्वजारोहण करुन ध्वजवंदना देण्यात आली. आणि त्यांनी केलेल्या देशसेवेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला..

🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

महापराक्रमी, शौर्याचे महामेरू, विद्वान, कुशल राज्यकर्ते, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित...
16/01/2022

महापराक्रमी, शौर्याचे महामेरू, विद्वान, कुशल राज्यकर्ते, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा!

#राज्याभिषेक_दिन

Address

Chandrapur
442401

Telephone

+918605984623

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarkar Nagar , Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sarkar Nagar , Chandrapur:

Share

Category