Mayur Ashok Chandurwar

Mayur Ashok Chandurwar We are serving to people

26/07/2022
14/07/2021

https://www.facebook.com/2004846376396890/posts/3028164977398353/

बुधवार, दि. 14 जुलै 2021 रोजी सुरू असलेली लसीकरण केंद्र

वेळ: १० ते ५ वाजेपर्यंत

४५ वर्षावरील नागरिकांसाठी

पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड)

१. शहरी नागरी आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मुल रोड
२. गजानन मंदिर, वडगांव
३. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबूपेठ वॉर्ड
४. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली रोड
५. विद्या विहार शाळा, लॉ कॉलेजच्या बाजूला, तुकुम
६. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी

पहिला आणि दुसरा डोस ( #कोविशिल्ड)

१. कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकार नगर
२. शकुंतला लॉन - १, नागपूर रोड
३. रवींद्रनाथ टागोर शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड
४. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानपेठ वॉर्ड
५. सावित्रीबाई फुले शाळा
६. मुरलीधर बागला शाळा, बाबूपेठ
७. मातोश्री शाळा, तुकुम
८. पोद्दार स्कूल, अष्टभुजा वॉर्ड
९. लोकमान्य टिळक शाळा, समाधी वॉर्ड

१८ ते ४४ वयोगट आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी

पहिला आणि दुसरा डोस ( #कोव्हॅक्सीन)

१. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर

सूचना-

- नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचा मोबाईल सोबत असणे अनिवार्य.
- लसीकरण १०० टक्के ऑफलाईन (टोकन) पद्धतीने होईल.
- लसीकरण केंद्रावर आज उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्यानुसार तेवढेच टोकन ऑफलाईन पध्दतीने वितरित करण्यात येतील, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
- विनाकारण गर्दी करू नये.
- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच घ्यावा.
- 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

26/11/2020
MAZHA Chandrapur News PAGE ABP MajhaIs it right or wrong?
29/09/2020

MAZHA Chandrapur News PAGE ABP Majha
Is it right or wrong?

नवजीवन मित्र मंडळ , भानपेठ वॉर्ड,  चंद्रपूर तर्फे, श्री राम मंदिर भूमिपूजन निमित्य श्री प्रभू रामाची पूजा व विद्यार्थ्या...
08/08/2020

नवजीवन मित्र मंडळ , भानपेठ वॉर्ड, चंद्रपूर तर्फे, श्री राम मंदिर भूमिपूजन निमित्य श्री प्रभू रामाची पूजा व विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार करण्यात आला।

mazha chandrapur news

17/07/2020

१० वी आणि १२ (CBSE) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थांना खूप खूप अभिनंदन आणि सर्वांना पुढील वाटचाली साठी शुभेच्या!

27/06/2020

पदवीधर मतदार संघाचे नाव नोंदणी फार्म उपलब्ध आहे!
संपर्क:
9168287672
फॉर्म सोबत देण्याची आवश्यक कागत पत्रे खालील प्रमाणे आहे.
१. वर्ष २०१६ ला उत्तीर्ण झालेली किंवा त्याचा आधीची पदवी ची प्रत.
२. आधार कार्ड ची प्रत.
3. एक पासपोर्ट फोटो.

अश्याच प्रकारचे काही उधोग चंद्रपूर जिल्ह्यात आले तर चंद्रपुरातील जनतेला सुद्धा रोजगार मिळण्याची संधी मिळेल.शासनाने काही ...
26/06/2020

अश्याच प्रकारचे काही उधोग चंद्रपूर जिल्ह्यात आले तर चंद्रपुरातील जनतेला सुद्धा रोजगार मिळण्याची संधी मिळेल.
शासनाने काही उधोग चंद्रपूर जिल्ह्यात आणावे अशी सर्व चंद्रपुरातील जनतेची कडाडीची मागणी आहे.

18/06/2020

चंद्रपूरचे रहिवासी असलेले श्री मयूर अशोक चंदूरवार यांनी विध्यार्थी व बाहेर नौकरी वर असलेल्या सर्वांसाठी केलेले हे कार्य जाणून घेण्याकरिता बघा माझं चंद्रपूर न्युज वर त्यांची मुलाखत!

Address

Chandrapur
442402

Telephone

+919856231463

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mayur Ashok Chandurwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category