BJP 4 Chandrapur Rural

BJP 4 Chandrapur Rural Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Chandrapur Rural Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

धर्म, नीती आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
03/09/2026

धर्म, नीती आणि सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

31/08/2026

Live ! महाराष्ट्र प्रदेश बैठक, ३१ ऑगस्ट २०२६, पुणे !!!

राखीच्या पवित्र धाग्यात जपलेलं प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं वचन… सर्व लाडक्या बहिणींना  रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छ...
28/08/2026

राखीच्या पवित्र धाग्यात जपलेलं प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं वचन… सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

22/08/2026

LIVE ! संपूर्ण वंदे मातरम् , गाऊन राष्ट्रभक्तीचा जागर करूया - २२ ऑगस्ट २०२६ !!!

14/08/2026

मेरा देश बदल रहा है… आगे बढ़ रहा है!
#राष्ट्रप्रथम

संघटन मजबूत, आगामी उपक्रमांसाठी सज्ज!नागभीड येथे भाजपाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत आगामी विविध अभियान व कार्यक्रम...
10/08/2026

संघटन मजबूत, आगामी उपक्रमांसाठी सज्ज!
नागभीड येथे भाजपाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत आगामी विविध अभियान व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
SIR अभियान, तिरंगा रॅली, ‘हर घर तिरंगा’ तसेच आगामी संघटनात्मक तयारीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा झाली.

10/08/2026
10/08/2026

देशासाठी पदक जिंकणाऱ्या आपल्या कॉमनवेल्थ पदक विजेत्यांचा अभिमान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक खेळाडूंनी मोदीजींच्या नम्र स्वभावाचे आणि आपुलकीच्या संवादाचे कौतुक केले.

यावेळी पंतप्रधानांनी खेळाडूंना एक प्रेरणादायी संदेश दिला , “जो खेलेगा, वो खिलेगा.”

हा संदेश केवळ खेळाडूंसाठी नाही, तर देशातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. मेहनत, शिस्त आणि सातत्य यांच्याच जोरावर यश मिळते.

संपूर्ण देशवासियांच्या वतीने आपल्या सर्व कॉमनवेल्थ पदक विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Address

Chandrapur
442401,442402,442403,442404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP 4 Chandrapur Rural posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share