DEO Chandrapur

DEO Chandrapur District Election Officer, Chandrapur

21/08/2026
21/08/2026
12/08/2026

मतदाराना आवाहन
गणना प्रपत्र भरुन देण्याची मुदत दि. 17 ऑगस्ट, 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
वरील मुदतीत आपल्या घरी भेट देणा-या बिएलओना आपले व आपल्या कुटुंबातील अन्य मतदारांचे गणना अर्ज भरुन द्या
गणना अर्जातील दुस-या भागात आपली किंवा आपल्या नातेवाईकांची मागील एसआयआर मधील माहिती स्वत: किंवा बिएलओच्या मदतीने भरा.
मागील एसआयआर ची माहिती उपलब्ध होत नसल्यास, गणना अर्जातील केवळ तिसरा भाग (कौटुंबिक माहिती) माहिती भरुन व स्वाक्षरी करुन अर्ज बिएलओला द्या.
भारत निवडणूक आयोगाकडून कोणत्याही सेवेसाठी शुल्क आकारण्यात येत नाही. या बाबतच्या कोणत्याही चुकीच्या संदेशाला प्रतिसाद देऊ नका.

29/07/2026

महाराष्ट्रातील मतदारनिहाय गणना अर्ज (EFs) यांच्या वितरण आणि डिजिटायजेशन ची स्थिती – २९ जुलै २०२६
Maharashtra's Status of Distribution and Digitization of elector specific Enumeration Forms (EFs) - 29.07.2026

Election Commission of India

29/07/2026

गणना अर्ज कसा भरायचा ? - मार्गदर्शन

29/07/2026

मागील SIR मधील मतदाराच्या किंवा त्याच्या आई-वडील/आजी-आजोबा यांच्या तपशीलाशी जुळवणी (Mapping) न झाल्यास अजिबात काळजी करू नका - १) भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे २) प्रारुप यादी प्रसिद्ध (ऑगस्ट २०२६) झाल्यानंतर फॉर्म क्र. ६ भरून नोंदणी करू शकतात.

29/07/2026

🔔Reminder: Have You Filled Your Enumeration Form Yet? Don't Wait—Submit It Today!


स्वतः च्या / आई - वडिलांच्या तपशीलांशी जुळवणी (Mapping) शक्य नसल्यास, EF मध्ये आईकडील (Maternal) किंवा वडीलांकडील (Pater...
29/07/2026

स्वतः च्या / आई - वडिलांच्या तपशीलांशी जुळवणी (Mapping) शक्य नसल्यास, EF मध्ये आईकडील (Maternal) किंवा वडीलांकडील (Paternal) कोणत्याही आजी-आजोबांच्या तपशीलासह जुळवणी करता येईल.

Address

Collector Office
Chandrapur
442401

Telephone

+919503846937

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DEO Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to DEO Chandrapur:

Shortcuts

Share