Villagebook,Redgaonkh,Chandwad,Nashik

Villagebook,Redgaonkh,Chandwad,Nashik Grampanchayat

स्वतंत्र दिन उत्सहात साजरा
15/08/2023

स्वतंत्र दिन उत्सहात साजरा

03/08/2022
जिजाऊ माँसाहेबांच्या मनातील स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी प्रत्यक्षात साकार केलं तो ऐतिहासीक शिवराज्याभिषेक दिन....
06/06/2021

जिजाऊ माँसाहेबांच्या मनातील स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी प्रत्यक्षात साकार केलं तो ऐतिहासीक शिवराज्याभिषेक दिन. हा उज्ज्वल इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून सर्वत्र 'शिवस्वराज्य दिन' साजरा केला जात आहे. यानिमित्ताने शिवछत्रपतींना मानाचा मुजरा. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#शिवस्वराज्यदिन

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका लोकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हायची खरी संधी देतात. ग्रामीण ...
24/04/2021

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका लोकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हायची खरी संधी देतात. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा महत्वपूर्ण पाया समजली जाणारी पंचायत राज व्यवस्था आहे.
नागरिकांना संधीची आणि दर्जाची समानता मिळावी म्हणूनच पंचायती राज संस्थांची निर्मिती केली. आपले गाव सशक्त तर देश सशक्त म्हणूनच आपणा सर्वांना 💐“राष्ट्रीय पंचायतराज दिवसाच्या” हार्दिक शुभेच्छा !🙏

ग्रा प रेडगाव खु च्या च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
14/04/2021

ग्रा प रेडगाव खु च्या च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले

सर्वानी काळजी घ्या
20/03/2021

सर्वानी काळजी घ्या

26/01/2021

संविधान उद्देशिकेचे वाचन करतांना रेडगाव येथील ग्रामस्थ व विद्यार्थी

हात धुवा दिन
16/10/2020

हात धुवा दिन

माझे कुटुंब माझी जबाबदारी
08/10/2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी

15/08/2020

Address

Bargain Sangvi Rod
Chandvad
422306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Villagebook,Redgaonkh,Chandwad,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Villagebook,Redgaonkh,Chandwad,Nashik:

Share