वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. परमेश्वर अशोक रणशूर

  • Home
  • India
  • Chembur
  • वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. परमेश्वर अशोक रणशूर

वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष  मा. परमेश्वर अशोक रणशूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. परमेश्वर अशोक रणशूर, Social service, chembur, Chembur.

16/12/2024



Parmeshwar Ranshur
🎂🎂🎂

 #अशोक_चॅरिटेबल_ट्रस्ट (रजि). वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष  मा. परमेश्वर अशोक रणशूर यांच्या वाढदिवसानिमित...
10/12/2024

#अशोक_चॅरिटेबल_ट्रस्ट (रजि).

वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. परमेश्वर अशोक रणशूर यांच्या वाढदिवसानिमित्त

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम व सिने गायक

#साजन_बेंद्रे व #विशाल यांचा भीम गीताचा कार्यक्रम

सोमवार दिनांक : 16/12/2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता.

#स्थळ
भारतरत्न, परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, युनिट न. 22, आरे मिल्क कॉलनी, गोरेगांव पूर्व.

#आयोजक
श्री. #ईश्वर_अशोक_रणशुर श्री. #परमेश्वर_अशोक_रणशुर

Parmeshwar Ranshur

*बेईमानाच्या फोजा टोळ्या पाहून समजू नका आम्ही संपलो  आहोत ----  अजूनही बरेच लढवय्ये बाकी आहेत ---**आता जोगेश्वरी विधानसभ...
24/10/2024

*बेईमानाच्या फोजा टोळ्या पाहून समजू नका आम्ही संपलो आहोत ---- अजूनही बरेच लढवय्ये बाकी आहेत ---*

*आता जोगेश्वरी विधानसभा मध्ये गुंजणार फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी चाच आवाज*

वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार
जोगेश्वरी पूर्व १५८
परमेश्वर रणशुर
Parmeshwar Ranshur
Prabuddh Bharat Balasaheb Ambedkar Siddharth Mokle Vanchit Bahujan Aaghadi Rekha Thakur

 #जोगेश्वरी_विधानसभा  #आमदारParmeshwar Ranshur
21/10/2024

#जोगेश्वरी_विधानसभा

#आमदार

Parmeshwar Ranshur

मुंबई प्रदेश कार्यकर्ता आढावा बैठकवंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा निर्धार.!महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी...
21/10/2024

मुंबई प्रदेश कार्यकर्ता आढावा बैठक
वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा निर्धार.!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी आणि प्रचार व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख मार्गदर्शनात मुंबई प्रदेश कार्यकर्ता आढावा बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे घेण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे मुंबई महिला अध्यक्ष सुनीता ताई गायकवाड, , मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर मुंबई महासचिव आनंद, जाधव सागर गवई आणि मुंबई मधील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Balasaheb Ambedkar
Prabuddh Bharat Sujat Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. परमेश्वर अशोक रणशूर Siddharth Mokle Parmeshwar Ranshur

Address

Chembur
Chembur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. परमेश्वर अशोक रणशूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category