BJP Chimur

BJP Chimur Official Page of Chimur BJP

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांना बकारामजी मालोदे,एकनाथ थुटे, समीर राचलवार,  संदीप पिसे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्...
08/12/2019

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांना बकारामजी मालोदे,एकनाथ थुटे, समीर राचलवार, संदीप पिसे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांना भाजप चिमूर शहर अध्यक्ष सचिन फरकाडे यांच्या तर्फे व कार्यकर्तांनी वाढदिवसाच्या शुभेचछा ...
08/12/2019

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांना भाजप चिमूर शहर अध्यक्ष सचिन फरकाडे यांच्या तर्फे व कार्यकर्तांनी वाढदिवसाच्या शुभेचछा दिल्या.

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांना व्यापारी संघटना सचिव निलम राचलवार यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
08/12/2019

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांना व्यापारी संघटना सचिव निलम राचलवार यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांना  मनिष तुम्प्लिवार, मंगेश भुसारी, संजय कुंभारे, गोलू भरडकर, सचिन डाहुले, अमित जुमडे, मं...
08/12/2019

माजी आमदार मितेशजी भांगडीया यांना मनिष तुम्प्लिवार, मंगेश भुसारी, संजय कुंभारे, गोलू भरडकर, सचिन डाहुले, अमित जुमडे, मंगेश भुसारी, संजय नवगडे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

27/11/2019
बंटी भांगडियांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश !                                 .
05/11/2019

बंटी भांगडियांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश !

.

भाजपा चे युवा नेते सचिनजी बघेल यांच्या घरी असलेल्या दरगाह येथे दर्शन घेण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार...
03/11/2019

भाजपा चे युवा नेते सचिनजी बघेल यांच्या घरी असलेल्या दरगाह येथे दर्शन घेण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भाँगड़िया.

आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनात टूर अँड ट्रॅव्हल्स च्या मिनी बस चिमूर वरोरा साठी उपलब्ध झाली असून या मिन...
03/11/2019

आमदार मा. बंटीभाऊ भांगडीया यांच्या मार्गदर्शनात टूर अँड ट्रॅव्हल्स च्या मिनी बस चिमूर वरोरा साठी उपलब्ध झाली असून या मिनी बस जनतेच्या प्रवास सेवेसाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते समर्पित करण्यात आली. यावेळी श्रीहरी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष निलमभाऊ राचलवार, राजू देवतळे, पं.स सदस्य अजहर शेख, प्रसिद्ध व्यवसायी तथा समाजसेवक कमल असावा, अड नवयुग कामडी, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, मनिष तुम्प्लिवार ,घनश्याम असावा, न.प सभापती सतीश जाधव, संजय कुंभारे, नरेंद्र हजारे, तुषार खलोरे, सुनील किटे, अशोक कामडी, प्रशांत नरोले व मिनीबस चे मालक वर्ग उपस्थित होते.

चिमूर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे नागभीड तालुक्यातील तळोधी (बा)येथे भव्य स्वाग...
03/11/2019

चिमूर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे नागभीड तालुक्यातील तळोधी (बा)येथे भव्य स्वागत करतांना भाजप पदाधिकारी. साई मंदिर येथे प्रकट दिन निमित्य गोपालकाला आयोजित केला होता त्याप्रसंगी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया साहेब साई दर्शन घेऊन गोपालकाला कार्यक्रमास उपस्थित होते.

चंद्रपुरातून मंत्रिपदाच्या स्पर्धेत मुनगंटीवारांसह भांगडिया !                                 .
02/11/2019

चंद्रपुरातून मंत्रिपदाच्या स्पर्धेत मुनगंटीवारांसह भांगडिया !

.

25/10/2019

क्रांतिभूमीत दुसऱ्यांदा फुलले कमळ !

25/10/2019

भूमीपुत्राच्या विकासाला मतदारांची साथ !

Address

Near Bus Stand, In Front Of Hutatma Smarak
Chimur
442903

Telephone

+919921114344

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Chimur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Chimur:

Share