BJYM Pimpri Chinchwad

BJYM Pimpri Chinchwad BJYM is the youth wing of Bhartiya Janata party

भाजपाचे सदस्य व्हा, राष्ट्राचे सेवेकरी व्हा..! BJP Pimpri Chinchwad
29/11/2024

भाजपाचे सदस्य व्हा, राष्ट्राचे सेवेकरी व्हा..!
BJP Pimpri Chinchwad

आमचे मार्गदर्शक, भोसरी विधानसभेचे दमदार आमदार मा. महेश दादा लांडगे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!Mahesh Landg...
27/11/2024

आमचे मार्गदर्शक, भोसरी विधानसभेचे दमदार आमदार मा. महेश दादा लांडगे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
Mahesh Landge

आमचे मार्गदर्शक मा.श्री. शंकरभाऊ जगताप चिंचवड विधानसभेच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!Shankar Jagtap
26/11/2024

आमचे मार्गदर्शक मा.श्री. शंकरभाऊ जगताप चिंचवड विधानसभेच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!
Shankar Jagtap

205, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपा - महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली...
19/11/2024

205, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपा - महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली संपन्न झाली. शहरातील भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. चिंचवडमध्ये शंकर भाऊंना मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. विकासाची कामे तर त्यांनी केली आहेतच, मात्र येथील नागरिक यांच्या सुखदुःखात धावून येणारा लोकप्रतिनिधी म्हणून शंकरभाऊ जगताप यांची ओळख या मतदारसंघात आहे. म्हणूनच स्थानिक नागरिकांकडून देखील बाईक रॅलीला मिळालेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता.

यावेळी प्रामुख्याने आमदार अश्विनीताई जगताप, पिंपरी चिंचवड जिल्हा कार्याध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे, श्री. नाना काटे नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Shelar - ॲड. आशिष शेला Vikrant Patil Shivprakash Vinod Tawde Pravin Darekar - प्रविण दरेकर Murlidhar Mohol Chitra Wagh Tejasvi Surya Bhupender Yadav BJP BJP Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra Shankar Jagtap BJP Pimpri Chinchwad Tushar Raghunath Hinge

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्याजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!BJYM Mahara...
16/11/2024

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्याजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
BJYM Maharashtra
Tejasvi Surya

पिंपरी 📍 आज पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेचा अनुषंगाने भाजपा पक्ष कार्यालयात महायुतीच्या सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आ...
16/11/2024

पिंपरी 📍
आज पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेचा अनुषंगाने भाजपा पक्ष कार्यालयात महायुतीच्या सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी भोसरी चिंचवड पिंपरी मधील महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडुन आणु असा निर्धार केला यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवती कार्याध्यक्ष व लोकप्रिय सरपंच निर्मलाताई शुभम नवले यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी उपस्थित भाजपा विधानपरिषदेचे आमदार उमाताई खापरे अमित जी गोरखे व सर्व आजी माजी नगरसेवक व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
आपलाच तुषार रघुनाथ हिंगे
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis
Uma Khapre - उमा खापरे Amit Gorkhe-अमित गोरखे BJP Pimpri Chinchwad BJP Pimpri Chinchwad BJP Pimpri Chinchwad Tushar Raghunath Hinge
सरपंच निर्मलाताई शुभम नवले

📍  पिंपरी 📍 मदनलाल धिंग्रा मैदान पिंपरी विधानसभेचे भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - आर.पी.आय (आठवले गट) म...
16/11/2024

📍 पिंपरी 📍

मदनलाल धिंग्रा मैदान
पिंपरी विधानसभेचे भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - आर.पी.आय (आठवले गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार आणा दादु बनसोडे यांच्या प्रचारार्थ ' मदन लाल धिंग्रा मैदान येथे खेळाडुंना विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे व भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तुषार भाऊ हिंगे यांनी भेट दिली व खेळाडूशी संवाद साधला व घड्याळ चिन्ह' समोरील बटन दाबुन अणा बनसोडे ना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कले..

20 नोव्हेंबर रोजी 'क्रमांक -१ चे घड्याळा समोरील' बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे ही विनंती.

#कार्यक्षम #दादाचावादा #फीक्सआमदार #आपलेअण्णापिंपरीतपुन्हा






Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bawankule
Aana Bansode
Murlidhar Mohol Vikrant Patil Tushar Raghunath Hinge Shivam Dange
BJP Maharashtra BJYM Maharashtra
BJP Pimpri Chinchwad BJYM Pimpri Chinchwad@followers Ajit Pawar Uma Khapre - उमा खापरे Tushar Raghunath Hinge

Shankar Jagtap
Shankar Jagtap j
i








📍 *चिंचवड* 📍 काळेवाडी येथे श्री  फत्तेचंद जैन विद्यालय माजी विद्यार्थी स्नेह मेळावा ऐश्वर्या ताई जगताप यांच्या प्रमुख उप...
16/11/2024

📍 *चिंचवड* 📍

काळेवाडी येथे
श्री फत्तेचंद जैन विद्यालय माजी विद्यार्थी स्नेह मेळावा ऐश्वर्या ताई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता
यावेळी सर्वांनी चिंचवड विधानसभा चे महायुतीचे उमेदवार शंकर भाऊ जगताप यांना पाठिंबा दिला व शंकर भाऊ दिड लाखाच्या मताने निवडुन येणार असा निर्धार केला
यावेळी उपस्थित भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तुषार भाऊ हिंगे व माजी उपमहापौर सचिन चिंचवडे माजी नगरसेवक मोरेश्वर शेंडगे व सर्व भाजपचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते










Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
Murlidhar Mohol Vikrant PatilTushar Raghunath Hinge
BJP Maharashtra BJYM Maharashtra
BJP Pimpri Chinchwad BJYM Pimpri Chinchwad

Shankar Jagtap
Shankar Jagtap j
i

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. श्री. तेजस्वी जी सूर्या व प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांच्या प्र...
14/11/2024

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. श्री. तेजस्वी जी सूर्या व प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र' हा कार्यक्रम शुभारंभ लॉन्स येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला पुणे शहरातील विविध क्षेत्रातील युवक युवती उपस्थित होते. याप्रसंगी 7617612024 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन उपस्थित विद्यार्थ्यांनी विकसित महाराष्ट्राबद्दल आपल्या संकल्पना मांडल्या. तसेच क्यूआर कोड द्वारे व वेबसाईट वर नोंद करून देखील विद्यार्थ्यांनी विकसित महाराष्ट्राच्या नावीन्यपूर्ण संकल्पना नोंदवल्या. यावेळी माननीय तेजस्वी जी यांनी उपस्थित युवांशी संवाद साधला. तेजस्वी जी यांच्या बोलण्यातील सहजतेमुळे युवांनी देखील त्यांना दिलखुलासपणे प्रतिसाद दिला.

याप्रसंगी राष्ट्रीय सरचिटणीस श्री. वैभव सिंगजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अभिनव प्रकाश, राष्ट्रीय मिडीया प्रभारी श्री. अमनदिप सिंग, प्रदेश सरचिटणीस श्री. सुदर्शन पाटसकर,
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे .पुणे शहर अध्यक्ष श्री. करण मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस भाजपा श्री. पुनित जोशी, श्री. अमृत मारणे, निवेदिताताई एकबोटे, श्री. कुणाल टिळक, श्री. नवनाथ पठारे, श्री. सौरभ कुंडलीक, श्री. तेजस गडाळे, श्री. रौनक शेट्टी, श्री. अभिजीत राऊत, श्री. अजित कुलथे, तेजस्विनीताई कदम, श्री. श्री. सागर काटेला, युवा मित्र, बंधू-भगिनी उपस्थित होते. विधानसभा निवडणूकीसाठी पुणे शहरातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ तेजस्वी जी सूर्या प्रचार रॅली व कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BawankuleAdv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Vikrant Patil Shivprakash Vinod Tawde Pravin Darekar - प्रविण दरेकर Murlidhar Mohol Chitra Wagh Tejasvi Surya Bhupender Yadav BJP Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJYM Maharashtra BJYM Maharashtra BJP Pimpri Chinchwad Tushar Raghunath Hinge Uma Khapre - उमा खापरे

भाजपा+शिवसेना+राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी+आर.पी.आय. (आठवले गट) आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ...
12/11/2024

भाजपा+शिवसेना+राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी+आर.पी.आय. (आठवले गट) आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा.

मंगळवार दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता
स्थळ : एस पी कॉलेज ग्राउंड, पुणे.

सर्व मा.नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे.
Narendra Modi #जाहीर #सभा
#शंकर_जगताप
Bharatiya Janata Party (BJP) Narendra Modi Amit Shah J.P.Nadda Nitin Gadkari Bhupender Yadav BJP @ BJP Ashwini VaishnaRamdas Athawale BJP Maharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Murlidhar Mohol Chandrakant Patil Pradipsinh Jadeja Pankaja Gopinath Munde Shrirang Appa Barne Ashwini Laxman Jagtap Nana Kate-विठ्ठल उर्फ नाना काटे Uma Khapre - उमा खापरे Amit Gorkhe-अमित गोरखे Shatrughan Kate Kunal Wavhalkar Yogesh Behl Nilesh Taras

📍 चिंचवड 📍 चिंचवड गाव चिंचवड विधानसभेचे भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - आर.पी.आय (आठवले गट) महायुतीचे अध...
10/11/2024

📍 चिंचवड 📍
चिंचवड गाव

चिंचवड विधानसभेचे भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - आर.पी.आय (आठवले गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार Shankar Jagtap जी यांच्या प्रचारार्थ ' चिंचवड गाव येथे संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाला भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तुषार भाऊ हिंगे यांनी भेट दिली व मंडळाशी संवाद साधला व 'कमळ चिन्ह' समोरील बटन दाबुन शंकरभाऊंना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कले..











Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Murlidhar Mohol
Vikrant Patil Ajit Arun Kulthe Tushar Raghunath Hinge
BJP Maharashtra BJYM MAHARASHTRA
BJP Pimpri Chinchwad BJYM Pimpri Chinchwad

Shankar Jagtap
Shankar Jagtap j
i@followers Tushar Raghunath Hinge

Address

Chinchwad

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Pimpri Chinchwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJYM Pimpri Chinchwad:

Share